घरताज्या घडामोडीमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर राजे निंबाळकर यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर राजे निंबाळकर यांची नियुक्ती

Subscribe

मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदावर किशोरराजे-निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतची शासन अधिसूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी शुक्रवारी काढली. ही नियुक्ती निंबाळकर यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून ६ वर्षासाठी किंवा वयाची ६२ वर्षे वय होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील,असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून किशोर दत्तात्रय राजे निंबाळकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती ही त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून ६ वर्षांसाठी किंवा वयाची ६२ वर्षे वय होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील, असं पत्रकातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -