घरमहाराष्ट्रनोकरीची संधी! अहमदनगरच्या आर्मी पब्लिक स्कूलमध्ये रिक्त पदांच्या जागासाठी भरती

नोकरीची संधी! अहमदनगरच्या आर्मी पब्लिक स्कूलमध्ये रिक्त पदांच्या जागासाठी भरती

Subscribe

मुंबई | अहमदनगर येथील आर्मी पब्लिक स्कूलच्या वतीने रिक्त पदांच्या जागासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. या अधिसूचनेत दिलेल्या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरावे. या पदांसाठी पात्रत असलेल्या इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करू शकतात.

आर्मी पब्लिक स्कूल यांच्या आस्थापनेवरील मुख्याध्यापिका आणि विशेष शिक्षक पदाची प्रत्येकी एक रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली असून या भरती प्रक्रियेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाई आणि ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज भरू शकतात.

- Advertisement -

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, वेतन, नोकरी ठिकाण अर्ज करण्याची पद्धत आदी गोष्टीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईला भेट द्यावी. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी २५ मेपर्यंत भरण्याची वेळी दिली आहे.

अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता

- Advertisement -

आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर, C/O AC सेंटर आणि स्कूल, अहमदनगर – 414002

अधिकृत वेबसाईट 

https://www.apsahmednagar.com/Home/Index#

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -