घरताज्या घडामोडीऔरंगाबादमध्ये २०२ रुग्णांची वाढ; २४३६ रुग्णांवर उपचार सुरु

औरंगाबादमध्ये २०२ रुग्णांची वाढ; २४३६ रुग्णांवर उपचार सुरु

Subscribe

औरंगाबादमध्ये २०२ रुग्णांची वाढ झाली असून यामध्ये १२३ पुरुष, ७९ महिलांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सलग सहाव्या दिवशी औरंगाबादमध्ये २०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. आज तब्बल २०२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून यामध्ये १२३ पुरुष, ७९ महिलांचा समावेश आहे. तर आतापर्यंत एकूण ५ हजार २३९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर २ हजार ५५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर २४७ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता २ हजार ४३६ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

मनपा हद्दीतील ११४ रुग्ण आढळले

देवळाई सातारा परिसर (१), आंबेडकरनगर (१), भीमनगर, भावसिंगपुरा (२), जामा मस्जिद परिसर (४), हर्षलनगर (१), मुकुंदवाडी (३), संजयनगर (१), हिंदुस्तान आवास (२), न्यू बालाजी नगर (१), पुंडलिकनगर (४), सन्मिरत्र कॉलनी (१), शिवाजीनगर (२), एन बारा (२), नागेश्वरवाडी (५), काबरा नगर, गारखेडा (१), न्यायनगर (३), एन चार सिडको (१), नवजीवन कॉलनी, हडको (१), पहाडसिंगपुरा (५), मिल कॉर्नर (१), बालाजी नगर (५), उत्तम नगर (१), भाग्यनगर (७), नारेगाव (७), अजब नगर (३), जय भवानीनगर (४), न्यू हनुमान नगर (१), शिवशंकर कॉलनी (४), बीड बायपास (१), विजय नगर (१), सिद्धार्थ नगर (१), नाईक नगर, बीड बायपास (१), संभाजी कॉलनी (१), अरिश कॉलनी (३), मुकुंवाडी (१), एन दोन, सिडको (६), अविष्कार कॉलनी (१), पिसादेवी (१), विसावा नगर (१), विठ्ठल नगर (२), भिमाशंकर कॉलनी (१), राजा बाजार (२), ठाकरे नगर (१), चिकलठाणा (३), जाधववाडी (3), कैलास नगर (३), एन अकरा, सिडको (१), उल्कानगरी (१), एन आठ, सिडको (२), एन नऊ, सिडको (१), अन्य (२)

- Advertisement -

ग्रामीण भागात ८८ रुग्ण

शाहू नगर, इसारवाडी, पैठण (१), शिवराई, वाळूज (१), कन्नड (२), वडनेर, कन्नड (१), वरुडकाझी, करमाड (६), वाळूज सिडको, बजाज नगर (१), म्हाडा कॉलनी, बजाज नगर (१), बजाज नगर (११), कृष्णा कोयना सो., बजाज नगर (२), भगतसिंग शाळेजवळ, बजाज नगर (२), नवजीवनधारा सो., बजाज नगर (२), श्रीराम नगर, म्हाडा कॉलनी, बजाज नगर (२), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (६), भवानी चौक, बजाज नगर (२), गुलमोहर कॉलनी, बजाजनगर (३), शिवालय चौक, बजाजनगर (१), संभाजी चौक, बजाजनगर (१), ‍सिडको वाळूज महानगर, बजाजनगर (४), बजाज विहार, बजाजनगर (१), कृष्णामाई सो., बजाजनगर (३), गणेश नगर, सिडको महानगर, बजाजनगर (२), नवनाथ सो., बजाजनगर (१), देवदूत सो., बजाजनगर (१), तनवाणी शाळेजवळ, बजाजनगर (१), गोकुळधाम सो., बजाजनगर (१), वाळूज हॉस्पीटल शेजारी, बजाजनगर (१), नवनाथ सो., बजाजनगर (१), सप्तशृंगी मंदिराजवळ, बजाजनगर (२), अयोध्या नगर, बजाजनगर (१), पन्नालाल नगर, पैठण (२), बोजवरे गल्ली, गंगापूर (२), वाळूज, गंगापूर (२), भेंडाळा, गंगापूर (२), शिवाजीनगर, गंगापूर (२), दर्गावेस, वैजापूर (१२), लासूरगाव, वैजापूर (१), सारा पार्क वैजापूर (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत.


हेही वाचा – पंढरपूरमध्ये २ जुलैपर्यंत संचारबंदी लागू


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -