Wednesday, August 17, 2022
27 C
Mumbai
महाराष्ट्र औरंगाबाद

औरंगाबाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या कामांची अब्दुल सत्तारांनी केली तुलना, म्हणाले…

जालना - एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप रविवारी जाहीर झाले. या खातेवाटपात मराठवाड्यातील आमदार आब्दुल सत्तार यांना कृषीमंत्री...

विनायक मेटे यांच्यावर बीडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या पार्थिवावर बीडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांकडून मेटेंना मानवंदना देण्यात...

धक्कादायक! औरंगाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना...

मेटेंच्या मृत्यूबाबत डॉक्टर पत्नीला संशय,म्हणाल्या मृत्यूनंतर माणूस एवढ्या लवकर पांढरा पडत नाही

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या कारला रविवारी पहाटे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात झाला. या अपघातात त्यांचा...

दुपारी 4च्या बैठकीची वेळ कोणी बदलली?, मराठा आंदोलनाचे नेते दिलीप पाटील यांचा सवाल

बीड - शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे रात्रीच बीडवरून मुंबईकडे निघाले होते. शनिवारी त्यांना मंत्रालयातून 2 वेळा फोन आले...

ही धडपड नेमकी कशासाठी ? फक्त एका फोटोसाठी..

दिलीप गिते ।  नाशिक तिबोटी खंड्या नावाचा एक सुंदर पक्षी जंगलात दृष्टीस पडतो. जुलै-ऑगस्ट हा त्याचा विणीचा काळ असतो. नेस्टमध्ये अंडी घालून तो पिलांना जन्म...

दिल्लीवाऱ्या करण्यापेक्षा मंत्रिमंडळ विस्तार करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अजित पवारांचा सरकारला टोला

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यासह अनेक ठिकाणी सुमारे 3600 हेक्टरवर सोयाबीन पिकाचे गोगलगायीनी शेंडे खाऊन नुकसान केले. अनेक शेतकऱ्यांनी 3-4 वेळा पेरण्या करून विविध उपाय...

सांगलीच्या संकेतला सरकारकडून 30 लाखांचे बक्षीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

बर्मिंममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सांगलीच्या संकेत सरगरने रौप्यपदक पटकावले. वेटलिफ्टिंगमध्ये त्यांने 55 कीलोग्रॅम वजनी प्रकारात त्यांने ही कामगिरी केली. याची दखल मुख्यमंत्री एकनाथ...

ईडीच्या भीतीने कोणी आमच्याकडे येऊ नये- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी मराठवाड्यातील पुरामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी शिंदे गट आणि भाजपावर होणाऱ्या ईडीबाबतच्या आरोपाला...

देशातून इंग्रजांनाही जावं लागले; शरद पवार यांचा भाजपला टोला

धुळे : आज देशामध्ये एक वेगळे चित्र आहे. संपूर्ण देशातील सत्ता एका हातात केंद्रित करण्याचे काम केले जात आहे. सत्तेचा गैरवापर करून धमकावलं जातयं....

चार सदस्यांचा प्रभागासाठी हालचालींना सुरवात

नाशिक : त्रिसदस्यीय प्रभागरचना तयार करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्याचा दावा करत पूर्ववत चार सदस्यीय प्रभागरचना कायम करण्याची मागणी भाजपचे माजी नगरसेवक अजिंक्य...

नाशकात ‘पुष्पा’राज; चक्क महाराष्ट्र पोलीस अकादमीतून चंदन चोरी

नाशिक : शहरातील शासकीय अधिकार्‍यांची निवासस्थाने, पोलीस वसाहती तसेच अन्य काही ठिकाणांहून चंदन चोरीच्या घटना घडत असताना आता सलग दुसर्‍यांना थेट महाराष्ट्र पोलीस अकादमीची...

दीड हजारांसाठी पोटच्या मुलाला विकले

जळगाव : आठ मुले, आजन्म गरिबी, त्यात कोरोनामध्ये पतीचा मृत्यू... अशा एक ना अनेक संकटांशी झुंजणार्‍या महिलेने आपल्या पोटच्या दोन वर्षाच्या लेकराला सूरतमधील एका...

एकनाथ शिंदे केंद्रात जाऊन मुजरा करणारे नेते, अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला एक महिना उलटत आहे. मात्र, राज्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्र्यांचे खातेवाटप आणि पक्षासंबंधीत कायदेशीर बाबींमुळे...

चिखल-दलदलीतील रस्त्यामुळे चिमुकल्याचा बळी

औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लखमापूर ते अंमळनेर या पाच किलोमीटर अंतराच्या अत्यंत चिखलमय रस्त्यामुळे ११ वर्षीय शाळकरी मुलाला वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू...

सेनेला खिंडार ! माजी आमदार आणि जिल्हाप्रमुख शिंदे गटात

माजी आमदार काशीनाथ मेंगाळ शिंदे गटात  नाशिक : खासदार हेमंत गोडसे हे एकनाथ शिंदे गटात गेल्यानंतर इगतपुरी तालुक्यातुन शिवसेनेला दुसरा धक्का बसला असून माजी आमदार...

स्टॅम्प पेपर ठरणार फुटीरांसाठी अडचणीचा

नाशिक : शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना निष्ठावान असल्याचे प्रतिज्ञापत्र स्टॅम्पपेपरवर लिहून देण्याबाबत आवाहन केले आहे. त्यामुळे यापुढे पक्षातील...