Tuesday, August 16, 2022
27 C
Mumbai
महाराष्ट्र औरंगाबाद

औरंगाबाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या कामांची अब्दुल सत्तारांनी केली तुलना, म्हणाले…

जालना - एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप रविवारी जाहीर झाले. या खातेवाटपात मराठवाड्यातील आमदार आब्दुल सत्तार यांना कृषीमंत्री...

विनायक मेटे यांच्यावर बीडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या पार्थिवावर बीडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांकडून मेटेंना मानवंदना देण्यात...

धक्कादायक! औरंगाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना...

मेटेंच्या मृत्यूबाबत डॉक्टर पत्नीला संशय,म्हणाल्या मृत्यूनंतर माणूस एवढ्या लवकर पांढरा पडत नाही

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या कारला रविवारी पहाटे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात झाला. या अपघातात त्यांचा...

दुपारी 4च्या बैठकीची वेळ कोणी बदलली?, मराठा आंदोलनाचे नेते दिलीप पाटील यांचा सवाल

बीड - शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे रात्रीच बीडवरून मुंबईकडे निघाले होते. शनिवारी त्यांना मंत्रालयातून 2 वेळा फोन आले...

प्रतिज्ञापत्रांनंतरही नाशिकमधील शिवसैनिकांची अस्वस्थता

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर नाशिकच्या माजी नगरसेवकांसह पदाधिकार्‍यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शंभर रुपयांची प्रतिज्ञापत्रे जमा केली असली, तरी...

जाणून घ्या क्युसेक म्हणजे काय ?

नाशिक : सध्या सर्वदूर चांगला पाऊस सुरू आहे. धरणे भरत आहेत. जिल्ह्यातील धरणांतून पाणीही सोडले जात आहे. हे पाणी सोडताना अमूक टीएमसी पाणी जमा...

सेल्फीसाठी जीव गेला तरी बेहत्तर; पाण्याच्या ठिकाणी स्टंटबाजी सुरूच

नाशिक : जिल्ह्यात अतिउत्साही पर्यटकांची नांदूरमधमेश्वर धरणावर स्टंटबाजी सुरूच आहे. नांदूरमधमेश्वर धरणासमोरील पुलावर गेल्या कित्येक दिवसांपासून हौशी पर्यटक जीवाची पर्वा न करता स्टंटबाजी करताना...

आदिवासी समाज भाजप विचारधारेच्या केंद्रस्थानी : केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार

किरण कवडे । नाशिक  भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू या सोमवारी (दि.25) शपथ घेत असताना देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान होण्यासाठी आदिवासी समाजाला 75 वर्षांची प्रतीक्षा...

शिवसैनिक आणि संदिपान भुमरेंची ऑडिओ क्लिप व्हायरल

शिवसेनेचे माजी मंत्री संदिपान भुमरे एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिंदे गटात सहभागी झाले. यानंतर आदित्य ठाकरे शिवसैनिकांसोबत संवाद साधत आहेत. आदित्य ठाकरेंनी मुंबईत निष्ठा...

एकीकडे आदिवासी महिला राष्ट्रपती; दुसरीकडे आदिवासींचा जीवघेणा संघर्ष

नाशिक : द्रौपदी मुर्मू.. भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. २५ जुलै रोजी त्या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतील. आदिवासी समाजाला...

गल्ली ते दिल्ली शिवसेनेत फूट; स्थानिक नेतेही संभ्रमात

नाशिक : एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार, खासदारांनी शिवसेनेतून केलेले बंड थंड होण्याची चिन्हे दिसत नसून स्थानिक पदाधिकारीही शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत. हे नेते...

काँग्रेस नेते सुभाष वानखेडेंचा शिवसेनेत प्रवेश, शिंदेंच्या बंडानंतर मराठवाड्यात सेनेला बळ

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आहे. जवळपास 40 आमदारांनंतर लोकसभेतील12 खासदारसुद्धा उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेगटात दाखल झाले. मात्र, मराठवाड्यात शिवसेनेला...

जम्मु कश्मीरमध्ये आता पाकिस्तानचा झेंडा फडकत नाही : माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता

नाशिक : जम्मु काश्मीरमध्ये कलम ३७० हटविल्यानंतर तेथील परिस्थिती सुधारली आहे. आता काश्मीर खोरयात विकास प्रक्रिया गतीमान झाली असून लवकरच येथे नवीन सरकार येणार...

भौतिकशास्त्राने ‘नीट’च्या विद्यार्थ्यांना फोडला घाम

नाशिक : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली नीट २०२२ परीक्षा देताना भौतिकशास्त्रातील भाग एकमधील प्रश्न अवघड गेल्याची प्रतिक्रिया नीट परीक्षार्थींनी नोंदवली. नाशिकमधील २० परीक्षा...

नगरपालिका निवडणूक स्थगित इच्छुकांच्या तयारीवर फिरले पाणी

नांदगाव : राजकीय पक्षांसह इच्छुकांनी नगरपालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असतानाच गुरुवारी (दि.१५) राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिका व 4 नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम स्थगित...

पोहे, गूळ, पीठासह दही, लस्सी सोमवारपासून महागणार

नाशिक : वाढत्या महागाईच्या आगीत सर्वसामान्य जनतेला पुन्हा एकदा झटका बसणार आहे. कारण, १८ जुलैपासून आता नागरिकांना अनेक दैनंदिन वस्तूंसाठी जास्त पैसे मोजावे लागणार...