घरताज्या घडामोडीCNG-PNG च्या दरात वाढ, तर रिक्षा-टॅक्सीचा प्रवासही महागला; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

CNG-PNG च्या दरात वाढ, तर रिक्षा-टॅक्सीचा प्रवासही महागला; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Subscribe

मागील काही दिवसांपासून महागाईत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. अशातच CNG-PNG च्या दरात वाढ करण्यात आली आहे. तसेच, रिक्षा-टॅक्सीच्या प्रवाशी भाडेदरात दरवाढ करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून महागाईत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. अशातच CNG-PNG च्या दरात वाढ करण्यात आली आहे. तसेच, रिक्षा-टॅक्सीच्या प्रवाशी भाडेदरात दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आली आहे. रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ आणि CNG-PNG च्या दरातील वाढीमुळे सर्वसामान्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. (Auto Rickshaw and Taxi Fare also CNG PNG Price Increased From Today)

 

- Advertisement -

 


हेही वाचा – रायगड जिल्ह्यातील ‘कागदी’ मध्यवर्ती रुग्णालय!

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -