Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo: बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजन सोहळा संपन्न!

Photo: बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजन सोहळा संपन्न!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज (३१ मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. बाळासाहेबांच्या विराट सभांनी गाजलेले शिवाजी पार्क मैदान आणि अरबी समुद्र यांच्या मध्यभागी असलेल्या जुन्या महापौर निवासाच्या ठिकाणी हे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक होत आहे.

Related Story

- Advertisement -

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज बुधवारी सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपुर्ण स्मारकाच स्वरूप कसे असणार आहे तसेच या स्मारकाच काम कशा स्वरूपाने चालणार आहे याचेही सादरीकरण कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आले.

- Advertisement -