घरमहाराष्ट्रनवीन वर्षात बँका तब्बल २५ दिवस बंद राहणार!

नवीन वर्षात बँका तब्बल २५ दिवस बंद राहणार!

Subscribe

२०२० या वर्षात बँका तब्बल २५ दिवस बंद राहणार आहेत. यात सगळ्या सार्वजनीक सुट्टींचा समावेश आहे. बँक दर रविवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असते. जानेवारी महिन्यातच बॅँक आठवड्याच्या सुट्ट्यांव्यतिरीक्त आणखी ३ दिवस बँक बंद राहणार आहेत.

या दिवशी बँका राहणार बंद

१५ जानेवारी २०२० (बुधवार)- पोंगल
२६ जानेवारी २०२० (रविवार)- गणतंत्र दिवस
३० जानेवारी २०२० (गुरूवार)- वसंत पंचमी
२१ फेब्रुवारी २०२० (शुक्रवार)- महाशिवरात्री
१० मार्च २०२० (मंगळवार)- होळी
२५ मार्च २०२० (बुधवार)- गुढीपाडवा
२ एप्रिल २०२० (गुरूवार)- राम नवमी
६ एप्रिल २०२० (सोमवार)- महावीर जयंती
१० एप्रिल २०२० (शुक्रवार)- गुड फ्रायडे
१४ एप्रिल २०२० (मंगळवार)- आंबेडकर जयंती
१ मे २०२० (शुक्रवार)- मई दिवस
७ मे २०२० (गुरूवार)- बुद्ध पोर्णिमा
२५ मे २०२० (सोमवार)- ईद
३१ जूलै २०२० (शुक्रवार) किंवा १ ऑगस्ट २०२० – ईद
३ ऑगस्ट २०२० (सोमवार)- रक्षाबंधन
११ ऑगस्ट २०२०(मंगळवार)- कृष्ण जन्माष्टमी
१५ ऑगस्ट २०२० (शनिवार)- स्वातंत्र्य दिवस
३० ऑगस्ट २०२० (रविवार)- मोहरम
२ ऑक्टोबर २०२० (शुक्रवार)- गांधी जयंती
२६ ऑक्टोबर २०२० (सोमवार)- दसरा
३० ऑक्टोबर २०२० (शुक्रवार)- ईद
१४ नोव्हेंबर २०२० (शनिवार)- दिवाळी
१६ नोव्हेंबर २०२० (सोमवार)- भाऊबीज
३० नोव्हेंबर २०२० (सोमवार)- गुरू नानक जयंती
२५ डिसेंबर २०२० (शनिवार)- ख्रिसमस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -