घरमहाराष्ट्रमुंबईत घर खरेदीत मोठी घट; त्यामागे 'हे' आहे कारण

मुंबईत घर खरेदीत मोठी घट; त्यामागे ‘हे’ आहे कारण

Subscribe

मुंबई | ‘सपनो का शहर’ म्हणून ओळखली जाणाऱ्या मुंबईमध्ये आपल्या हक्काचे घर असावे, अशी सर्वांची इच्छा असते. पण मुंबईमध्ये घर खरेदी करणे हे फार सोपे नाही. कारण येथील घराच्या किंमत या मुंबईतील गगनचुंबी इमारतीसारख्या त्यांच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत. यामुळे मुंबईत यंदा जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात घरे खरेदीत करण्यात घट झाल्यामुळे देखील मुद्रांक शुल्क महसुलात 28 कोटी रुपयांची सुद्ध घट पाहायला मिळते. जर जुलै 2022च्या तुलनेत यंदा मोठी घट झाल्याचे दिसून येते आणि मुद्रांत शुल्क महसुलात वाढ झाली आहे. पण ही घट कर्जदारातील वाढ कारणीभूत असल्याच्या चर्चा बांधकाम व्यावसायिक सुरू आहेत.

कोरोना काळात मुंबईतील मुद्रांक शुल्क सवलत दिल्यानंतर घर खरेदीत विक्रमी नोंद झाली होती. यानंतर गेल्या वर्षी एप्रिलपासून सरकारने मुद्रांक शुल्कावर 1 टक्का मेट्रो अधिभार लावला. यानंतर मुंबईतील घरखरेदीत थोडी घट होऊ लागली आणि आता जुलै महिन्यात आणखी घटली आहे. जुलै 2023 मध्ये मुंबईत एकूण 10 हजार घर खरेदी 221 घरखरेदीसंबंधी दस्त नोंद झाली. यात 830.74 कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क महसूल मिळाला होता. यानंतर जून 2023मध्ये 10 हजार 319 घर खरेंदीसह 858.57 कोटी रुपये अशी माहिती मुंबईतील मुद्रांक शुल्क उपमहानिरीक्षकांकडील आकडेवारीतून मिळाली आहे.

- Advertisement -

 

हेही वाचा – Mumbai Local train : महिलांनो, करा बिंधास्त प्रवास; लोकल डब्यांमध्ये आता ‘तिसरा डोळा’

- Advertisement -

यंदा जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात घरखरेदीत 97 ने घटली असून मुद्रांक शुल्क महसुलात 58 कोटी रुपयांची घट झाली आहे. पण जुलै 2022मध्ये जुलै महिन्यात 11 हजार 340 घरांची खरेदी झाली होती. यावेळी 828.63 कोटी रुपयाच्या मुद्रांक शुल्क महसूल जमा झाला होता. जर जुलै 2022 ते जुलै 2023 यांची तुलना केल्यानंतर 1119 घरांची खरेदी झाल्याची माहिती मिळाली आहे. यातून मुद्रांक शुल्क महसुलात दोन कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -