भाजपचे धनंजय महाडिक ६ व्या जागेवर विजयी

We have arranged for an additional 10 votes for the Rajya Sabha elections, said Dhananjay Mahadik.
अतिरिक्त 10 मतांची जुळवाजुळव आम्ही केली आहे - धनंजय महाडिक

६ जागांसाठी राज्यसभेचे मतदान आणि मतमोजणी पार पडली. या निवडणुकीच्या निकालात काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी 44 मते घेऊन तर प्रफुल्ल पटेल 42 मते घेऊन विजयी झाले. त्यानंतर संजय राऊत 42 मते घेऊन पियुष गोयल 48 मते घेऊन अनिल बोंडे 48 मते घेऊन विजय झाले. तर 6 व्या जागेवर संजय पवार यांनी पहिल्या फेरीत 33 मते मिळवली. धनंजय महाडिक यांना पहिल्या फेरीत 26 मते मिळाली. दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीत 42 मतांचा कोटा पूर्ण करून धनंजय महाडिक विजयी झाले.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…