घरताज्या घडामोडीLive Update: विधानसभा अध्यक्षांची निवड करण्याची विनंती केली आहे- बाळासाहेब थोरात 

Live Update: विधानसभा अध्यक्षांची निवड करण्याची विनंती केली आहे- बाळासाहेब थोरात 

Subscribe

विधानसभा अध्यक्षांची निवड करण्याची विनंती केली आहे- बाळासाहेब थोरात


विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात राजभवनावर दाखल,  राज्यपालांकडे निलंबित १२ आमदारांच्या विषयांवर चर्चा करणार?, विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबतचा चेंडू राज्यपालांच्या कोर्टात

- Advertisement -

एसटी कर्मचाऱ्यांनी अधिक ताणू नये अन्यथा बडतर्फ करण्यात येणार – अनिल परब


शिर्डीनंतर पंढरपुरात नियमावली जारी, विठ्ठल- रुक्मिणीचे मंदिर सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार

- Advertisement -

देशात गेल्या २४ तासात ६ हजार ९८७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १६२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात ७ हजार ९१ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे.


कोरोनाला रोखण्यासाठी स्वयंशक्ती महत्त्वाची आहे – पंतप्रधान मोदी

देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांना हेलिकॉप्टर दुर्घटनेत गमावले

वरुण सिहंसुद्धा आपल्याला काही दिवसांपुर्वी सोडून गेले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातमधून या वर्षातील शेवटचा संवाद साधणार


भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारचा सुरक्षा रक्षक नाकारला

रक्षकच भक्षक असल्याचा पडळकरांचा आरोप

पडळकरांकडून हल्ल्याचा व्हिडिओ शेअर


डहाणूतील तलासरी तालुक्यात पहाटे ५. ३५ मिनिटांनी जाणवले भूकंपाचे धक्के

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


शिर्डीत साई भक्तांसाठी नवी नियमावली जारी, रात्री ९ नंतर दर्शन बंद करण्यात येणार, साई भक्तांना रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत साईंबाबांचे दर्शन बंद असेल. काकड आरती आणि शेजआरतीला भक्तांना प्रवेश नसेल. ( अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा ) 


राज्यात २८ आणि २९ तारखेला पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, गोंदीया या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -