घरBudget 2024Budget Session Live Update : विधान परिषदेचे अर्थसंकल्पीय कामकाज संस्थगित

Budget Session Live Update : विधान परिषदेचे अर्थसंकल्पीय कामकाज संस्थगित

Subscribe

1/3/2024 18:31:32 विधान परिषदेचे अर्थसंकल्पीय कामकाज संस्थगित


समारोपाचे भाषण करताना आमदार अनिकेत तटकरे भावूक

- Advertisement -

विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह 10 आमदारांचा आज कार्यकाळ संपला

1/3/2024 18:16:55 आमदार अनिकेत तटकरे यांच्याबद्दल मंत्री अदिती तटकरे भावूक

- Advertisement -

पावसाळी अधिवेशन सोमवार 10 जून 2024 रोजी घेण्याची राज्यपालांकडे शिफारस

1/3/2024 17:34:4 विधानसभेचे अर्थसंकल्पीय कामकाज संस्थगित


महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विरोधकांचे काम पोकळ, आमचे काम भरीव आहे: मुख्यमंत्री

1/3/2024 16:23:23 विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात


विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांची माहिती

1/3/2024 15:6:50 परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 – देवेंद्र फडणवीस


1/3/2024 14:29:35 थोरवे आणि माझ्यामध्ये कोणताही वाद नाही – दादा भूसे

विरोधकांकडून सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याची मागणी

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कामकाज तहकूब केल्याची केली मागणी

1/3/2024 14:19:45 शिंदे गटाच्या आमदारांच्या वादाचे विधानसभेत पडसाद


1/3/2024 13:59:9 भाजपा आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात आणली हक्कभंगाची सूचना 


दोघांच्या भांडणाने विधीमंडळाच्या लॅाबीत खळबळ

भरतशेठ गोगावले आणि मंत्री शंभुराजे देसाई यांनी केली मधस्थी

कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे एकमेकांना भिडले

दोघांच्या भांडणामध्ये मंत्री शंभूराज देसाई यांची मध्यस्थी

1/3/2024 12:35:26 विधिमंडळाच्या लॉबीत शिंदेंच्या आमदारांमध्ये वाद


1/3/2024 11:31:11 जीएसटीच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये गोंधळ


विरोधकांची सरकारविरोधात आक्रमक भूमिका

कंत्राटदार, शेतकरी, पुरवणी मागण्यांच्या मुद्द्यांवरून विरोधकांचे आंदोलन

1/3/2024 10:52:55 विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन


विधान परिषदेचे 11 आमदार आज निवृत्त होणार

अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी विविध विषयांवर होणार चर्चा

आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात महत्त्वाची विधेयके पटलावर ठेवण्यात येणार

1/3/2024 10:33:4 राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय कामकाजाचा आज पाचवा दिवस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -