Live Update : डी कंपनीचा हस्तक सलीम फ्रूटला क्राईम ब्रांचने केली अटक 

political update cm eknath shinde guwahati Karnataka Maharashtra border row shraddha murder case 26 11 Mumbai Attack

डी कंपनीचा हस्तक सलीम फ्रूटला क्राईम ब्रांचने केली अटक


राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रे सोनियाही राहणार उपस्थित


माझ्यावर धमक्यांचा परिणाम होत नाही, अनेकदा धमक्या आल्या आहेत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, गुप्तचर विभागाला मिळाली माहिती


मुंबई विमानतळाला धमकीचा मेल, विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी

सुरक्षे यंत्रणेकडून तत्काळ दखल

तापसणी केली असता काहीही आढळले नाही


कोळीवाड्यातील बांधव आज शिंदे गटात प्रवेश करणार, आदित्य ठाकरेंना मोठा धक्का

५०० कोळीबांधव करणार शिंदे गटात प्रवेश

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात वरळी कोळीवाड्यात मोठी फूट


सचिन वाझे दर महिन्याला मातोश्रीवर १० खोके पाठवायचे, खासदार प्रतापराव जाधवांचा आरोप


चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर ९ तासांनी वाहतूक सुरू


कोपरखैरणेत चारमजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

या इमारतीत ३२ जण होते. त्यातील काही जण इमारत कोसळण्याआधीच बाहेर आले. तर, आठजण इमारत कोसळत असताना रेस्क्यू ऑपरेशनने त्यांना बाहेर काढण्यात आलं. आज सकाळी तेथे एकाचा मृतदेह सापडला आहे. मात्र, मृतदेहाची ओळख अद्यापही पटलेली नाही.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजघाटावर

महत्मा गांधी यांची १५३ वी जयंती


पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल अखेर इतिहासजमा झाला आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास पुलाचे पाडकाम करण्यता आले. यासाठी स्फोटकांचा वापर करण्यात आला. सध्या येथे ढिगारा जमा झाला असून ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे.