घर देश-विदेश पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Subscribe

भारतीय केल कंपन्यांनी आज, 24 एप्रलिला सकाळी 6 वाजता पेट्रोल- डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. समोर आलेल्या या नवीन यादीनुसार, काही शहरांमध्ये पेट्रोल- डिझेलचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळाले आहे.

भारतीय केल कंपन्यांनी आज, 24 एप्रलिला सकाळी 6 वाजता पेट्रोल- डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. समोर आलेल्या या नवीन यादीनुसार, काही शहरांमध्ये पेट्रोल- डिझेलचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती बरोबर पेट्रोल डिझेलच्या ही दरात चढ-उतार होत आहेत. तुम्ही जर चारचाकी किंवा दुचाकीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरण्याच्या घाईत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. काही शहरांमधील पेट्रोल- डिझेलमधील किंमतीत बदल झाले आहेत. जाणून घ्या तुम्हाला एका लीटरमागे किती पैसे मोजावे लागणार आहेत.  ( Changes in petrol diesel rates Know the rates in your city  )

असे आहेत तुमच्या शहरातील दर

हिमाचल प्रदेशात पेट्रोल 259 पैसे, मध्य प्रदेशात 57 पैसे, मध्य प्रदेशात 57 पैसे, प्रश्चिम बंगालमध्ये 42 पैसे आणि उत्तर प्रदेशात 33 पैशांनी पेट्रोल महागले आहे. त्याचवेळी पंजाबमध्ये पेट्रोल 52 पैशांनी, बिहारमध्ये 43 पैशांनी आणि राजस्थानमध्ये 37 पैशांनी स्वस्त झाले आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: इमानाले इसरला त्याले नेक म्हणू नही.., भाजपची उद्धव ठाकरेंवर टीका )

याशिवाय नोएडामध्ये पेट्रोलचा दर 96.79 रुपये आणि डिझेलचा दर 89.96 रुपये प्रति लिटर आहे. गाझियाबादमध्ये पेट्रोलचा दर 96.58 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचा दर 89.75 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. त्याचवेळी गुरुग्राममध्ये पेट्रोलचा दर 97.18 रुपये आणि डिझेलचा दर 90.05 रुपये प्रति लिटर आहे. काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. तर महानगरांमध्ये इंधन दरा कोणताही बदल झालेला नाही.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -