महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यात आठ महिन्यांत 685 शेतकऱ्यांची आत्महत्या; कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक संख्या

औरंगाबाद : गेल्या 3-4 वर्षापासून मराठवाडा अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. यंदा पावसाने दाडी मारल्याने मराठावाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. यात...

…अन् शेवटी महिलेने भीक मागून वाचवले पतीचे प्राण; नेमकं घडलं काय ?

औंरगाबाद: पतीच्या सिटीस्कॅनसाठी लागणाऱ्या इंजेक्शनसाठी घाटी परिसरात लोकांकडून भीक मागून एका महिलेने 300 रुपये जमा केल्याची घटना बुधवारी घडली. आधी या महिलेने कोणी मदतीला...

दिमाखदार स्वागताने पंकजा मुंडे भारावल्या; शिव-शक्ति परिक्रमेचा नाशिक टप्पा प्रचंड यशस्वी

नाशिक : भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमेस नाशिक जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आल्याने...

जालन्यातील लाठीमारच्या निषेधार्थ औरंगाबादमधील ‘या’ गावात आजपासून उपोषण

औरंगाबाद : जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांना  पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमारचे औरंगाबादमध्ये पडसाद पडले आहे. यात गंगापूर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीसमोर आजपासून...

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवा; कपिल पाटलांचं सरकारला पत्र

जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणावरून आंदोलन करणाऱ्यांवर लाठीमार झाल्यानं सध्या राज्यात तणावाचं वातावरण आहे. राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. यानंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये आलं...

पुन्हा मागितली एका महिन्याची मुदत; सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला

जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी, आज, सोमवारी सरकारचं एक शिष्टमंडळ सराटी गावात...

राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांचा ‘या’ जिल्ह्यांत क्षेत्रपाहणी दौरा

जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. यादरम्यान आंदोलस्थळी गोंधळ निर्माण झाला आणि याप्रकरणी राज्यात अनेक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चा निघत...

Maratha Reservation : हॉटेलात काम, आंदोलनासाठी विकली शेती; असे आहे मनोज जरांगे पाटील

जालना - गेल्या आठ-दहा वर्षांपासून ऐरणीवर आलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न, 'एक मराठा - लाख मराठा' ही घोषणा आणि लाखा-लाखांच्या मूक मोर्चाने देशात चर्चिला गेला....

सरकार आणि मराठा आंदोलकांची चर्चा निष्फळ; आरक्षणाच्या मागणीवर ठाम

जालना : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या जालन्यातील मराठा आंदोलकांना राज्यातील मातब्बर नेते जाऊ भेटत आहेत. तर दुसऱ्या बाजुने सत्तेतील आमदार, मंत्रीसुद्धा सरकारची बाजू...

पोलिसांची माया वाटणाऱ्या गृहमंत्र्यांनी सत्य परिस्थिती समजून घेऊन वक्तव्य करावे – मनोज जरांगे

जालना - मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी ताशेरे ओढले....

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज : जालन्यात कुठेही गोळीबार झाला नाही; शिंदे गटाकडून दावा

जालना : अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे झालेल्या मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज प्रकरणी राज्यातील राजकारण पेटताना दिसत आहे. तर आंदोलनाला हिंसक वळण लागत आहे. तर...

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाहीच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई : सर्वसामान्य मराठा शेतकऱ्यांच्या घरात जन्मलेला मुलगा आहे. मला समाजाच्या वेदना आणि व्यथांची मला जाणीव आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ...

राजेंसाठी मसणवट्यात जाऊ पण…: आंदोलनकर्त्यांनी उदयनराजेंचा शब्द राखला

जालना : मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या कालच्या घटनेनत काही पोलीस तर मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जखमी झाले. पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला. दरम्यान...

शरद पवार ऑन द स्पॉट: जखमी आंदोलनकर्त्यांकडून जाणून घेतली लाठीचार्ज प्रकरणाची माहिती

जालना : आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे अनेक मराठा आंदोलक जखमी झाले होते. ही घटना संपूर्ण महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर राजकीय नेत्यांनी...

Maratha Reservation Protest: सहनशीलतेचा अंत बघू नका; उदयनराजेंचा सरकारला इशारा

जालना : जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथील झालेल्या लाठीचार्जचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. दरम्यान आज सकाळपासूनच राज्यातील मराठा नेते लाठीचार्ज झालेल्यांची विचारपूस करण्यासाठी सराटी...