महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवरील अतिदुर्गम आणि अतिसंवेदनशील अशा पिपरी बुर्गी येथील छावणीमध्ये आपले कर्तव्य बजावणारे पोलीस कर्मचाऱ्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिवाळीचा सण आज साजरा केला.
अतिदुर्गम भागात आपल्या जीवाची परवा न करता कर्तव्य बजावणाऱ्या जवानांना यांच्याहस्ते फराळाचे वाटप करण्यात आले.