घरमहाराष्ट्र#Live : कराडमध्ये काँग्रेसप्रणीत आघाडीची जाहीर सभा

#Live : कराडमध्ये काँग्रेसप्रणीत आघाडीची जाहीर सभा

Subscribe

एकीकडे कोल्हापुरातून युतीच्या संयुक्त प्रचाराचा नारळ फुटणार असतावनाच दुसरीकडे कराडमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संयुक्त प्रचार सभेला सुरुवात झाली आहे. शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, उदयनराजे भोसले, अजित पवार, जोगेंद्र कवाडे असे आघाडीचे दिग्गज नेते व्यासपीठावर हजर आहेत. ही संयुक्त तोफ सत्ताधाऱ्यांवर कशी धडाडते, याची उत्सुकता उपस्थितांमध्ये प्रत्येकाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -