Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Live Update : उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये इमारत कोसळली

Live Update : उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये इमारत कोसळली

Subscribe

उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये इमारत कोसळली


जयंत पाटील सिल्व्हर ओकवर दाखल


- Advertisement -

संजय राऊतांचा खानापुरात रोड शो


राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नवीन अध्यक्ष निवड समितीची बैठक ५ मे रोजी

- Advertisement -

राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष 5 मे ला ठरणार

नवीन अध्यक्ष निवडण्याबाबत बैठक होणार

6 मे ची बैठक 5 मे ला घ्या – शरद पवार

समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य – शरद पवार

ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना मुख्य प्रवाहात आणायचे आहे – शरद पवार

राजीनामा देताना मी पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते – शरद पवार

मी युवकांची मतं विचारात घेणारा नेता – पवार

विचारून निर्णय घेतला असता तर विरोध झाला असता – पवार


वाय. बी. चव्हाण सेंटरबाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना चर्चेसाठी शरद पवारांनी बोलवले


कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती.

दरवर्षी २५ मुलामुलींना शिष्यवृत्ती

(वन विभाग)

घनकचरा संकलनासाठी आयसीटी आधारित प्रकल्प राबविणार. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य. सर्व शहरांमध्ये प्रकल्प राबविणार

(नगर विकास विभाग)

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करणार. रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होणार

( सार्वजनिक बांधकाम)

शिरोळ तालुक्यात ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय

( सार्वजनिक आरोग्य विभाग)

करमणूक शुल्क आकारणीमध्ये सुट देण्याचा निर्णय.

(महसूल विभाग)


राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांचा आमदारकीचा राजीनामा


महाविकास आघाडीच्या पुढील सर्व सभा रद्द होण्याची शक्यता


राष्ट्रवादी काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर होण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसची नवी समिती जाहीर होण्याची शक्यता


मी राजीनामा दिला नाही; राजीनाम्याच्या वृत्ताचे जयंत पाटलांकडून खंडन


जितेंद्र आव्हाडांकडून राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा

ठाण्यातील राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांचे राजीनामे


राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये बैठक सुरू

विरोधी पक्षनेते अजित पवार वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दाखल

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंचा आजचा कर्नाटक दौरा रद्द


राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे अजित पवारांच्या भेटीसाठी देवगिरी निवासस्थानी दाखल


शरद पवार वाय. बी. चव्हाण सेंटरकडे रवाना


शरद पवार नेहमीप्रमाणे आजही वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये जाणार


शरद पवारांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते सिल्व्हर ओकवर दाखल

राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र शिंगणे, उमेश पाटील सिल्व्हर ओकवर दाखल

सिल्व्हर ओकवर आजही राष्ट्रवादी काँग्रेसची होणार बैठक


नांदेड जिल्ह्यात आजही मुसळधार पावसाची हजेरी


काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ

राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याबाबत दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

- Advertisment -