काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हायकमांडच्या आदेशानंतर चव्हाण लोकसभा लढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विश्वसनीय सुत्रांनी ही माहिती दिली आहे. यापूर्वी चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण या निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत होती. मात्र यावर अजून कोणत्याही प्रकारचे अधिकृत वक्तव्य केले नाही. प्रदेशाध्यक्ष निवडणूक लढणार नसल्यास चुकीचा संदेश जाण्याची हायकमांडला भिती असल्यामुळे हायकमांडने अद्याप यावर काही निर्णय घेतला नाही. मात्र लवकरच यावर योग्य निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण निवडणूक लढण्याची शक्यता
written By My Mahanagar Team
Mumbai
काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विश्वसनीय सुत्रांची ही माहिती दिली आहे.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -