Friday, February 26, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Corona In Maharashtra: राज्यात कोरोनाबाधितांची वाढ; २४ तासांत आढळले ४,७८७ नवे रुग्ण

Corona In Maharashtra: राज्यात कोरोनाबाधितांची वाढ; २४ तासांत आढळले ४,७८७ नवे रुग्ण

Related Story

- Advertisement -

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ७८७ नवे कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाख ७६ हजार ९३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५१ हजार ६३१ जण मृत्यूमुखी पडले आहेत. आज दिवसभरात ३ हजार ८५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत राज्यात एकूण १९ लाख ८५ हजार २६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६२ टक्के एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर २.४९ टक्के एवढा झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५४ लाख ५५ हजार २६८ प्रयोगशाळा नमनुयाांपैकी २० लाख ७६ हजार ९३ (१३.४३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९५ हजार ७०४ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १ हजार ६६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यातील ३८ हजार १३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे…

 

- Advertisement -

.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

७२१

३१५७५१

११४२८

ठाणे

४६

४२०२१

९९४

ठाणे मनपा

११३

६०९३३

१२५३

नवी मुंबई मनपा

९१

५८४४४

१११८

कल्याण डोंबवली मनपा

१३१

६५४२६

१०४५

उल्हासनगर मनपा

११७६७

३४८

भिवंडी निजामपूर मनपा

६९००

३४१

मीरा भाईंदर मनपा

३१

२८२४०

६६६

पालघर

११

१७०६४

३२१

१०

वसईविरार मनपा

३०

३१३७४

६१८

११

रायगड

१८

३७९३१

९९०

१२

पनवेल मनपा

४३

३१६८९

६०२

ठाणे मंडळ एकूण

१२३७

७०७५४०

१२

१९७२४

१३

नाशिक

५२

३७९२२

७९६

१४

नाशिक मनपा

१५९

८१५४९

१०६६

१५

मालेगाव मनपा

४८३७

१६४

१६

अहमदनगर

८५

४७१६५

७११

१७

अहमदनगर मनपा

३०

२६२६५

४०३

१८

धुळे

८८३५

१८७

१९

धुळे मनपा

१८

७५३८

१५०

२०

जळगाव

४६

४४९७१

११६४

२१

जळगाव मनपा

३१

१३२७७

३२८

२२

नंदूरबार

२२

१००२३

२१५

नाशिक मंडळ एकूण

४४९

२८२३८२

५१८४

२३

पुणे

१९८

९५२४४

२१४०

२४

पुणे मनपा

४४३

२०२३५०

४५५७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२२३

९८९७७

१३२१

२६

सोलापूर

३९

४३६४७

१२१२

२७

सोलापूर मनपा

२४

१३३१४

६२०

२८

सातारा

८६

५७६३९

१८३३

पुणे मंडळ एकूण

१०१३

५१११७१

११६८३

२९

कोल्हापूर

३४७१९

१२५७

३०

कोल्हापूर मनपा

१४६८१

४१७

३१

सांगली

३३०६४

११६१

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

१८०४०

६२८

३३

सिंधुदुर्ग

६५४९

१७७

३४

रत्नागिरी

३०

११८३७

४०९

कोल्हापूर मंडळ एकूण

६८

११८८९०

४०४९

३५

औरंगाबाद

११

१५७१५

३२७

३६

औरंगाबाद मनपा

९३

३४५५६

९२६

३७

जालना

९६

१३८४६

३६७

३८

हिंगोली

४४९८

१००

३९

परभणी

४५४४

१६४

४०

परभणी मनपा

१४

३५७८

१३२

औरंगाबाद मंडळ एकूण

२१८

७६७३७

२०१६

४१

लातूर

१२

२१७२७

४६६

४२

लातूर मनपा

१९

३२८४

२२६

४३

उस्मानाबाद

१९

१७७५१

५५७

४४

बीड

२८

१८५८६

५५७

४५

नांदेड

१२

९०४४

३८३

४६

नांदेड मनपा

१३६०८

२९५

लातूर मंडळ एकूण

९९

८४०००

२४८४

४७

अकोला

८४

४८७०

१३५

४८

अकोला मनपा

१०५

८०६२

२३७

४९

अमरावती

२३०

९२७८

१८५

५०

अमरावती मनपा

३९५

१७८६३

२३४

५१

यवतमाळ

८२

१६५५१

४६५

५२

बुलढाणा

१०२

१६००८

२५४

५३

वाशिम

४३

७६१४

१६१

अकोला मंडळ एकूण

१०४१

८०२४६

१६७१

५४

नागपूर

५९

१६५७०

७६५

५५

नागपूर मनपा

४५३

१२५३१७

२६७४

५६

वर्धा

९१

११६२४

३०१

५७

भंडारा

१८

१३७०८

३१३

५८

गोंदिया

१४४६१

१७३

५९

चंद्रपूर

१२

१५१५२

२४६

६०

चंद्रपूर मनपा

१२

९२३९

१६४

६१

गडचिरोली

१०

८९१०

९९

नागपूर एकूण

६६२

२१४९८१

४७३५

इतर राज्ये /देश

१४६

८५

एकूण

४७८७

२०७६०९३

४०

५१६३१

 

- Advertisement -