Live Update : अमेरिकेत सलमान रश्दींवर प्राणघातक हल्ला

corona update krishn janmashtami 2022 rain update aditya thackeray ashish shelar dahi handi

अमेरिकेत सल्मान रश्दींवर प्राणघातक हल्ला


१८ सप्टेंबर ला ६०८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका

सरपंचांचीच थेट जनतेतून निवड होणार


आशिष शेलार आणि चंद्रशेखर बावनखुळे योग्य रित्या जबाबदारी पार पाडतील – विनोद तावडे

मुंबई महापालिका निवडणूक भाजपासाठी महत्वाची – विनोद तावडे


भाजपा नेते चंद्रशेखर बावनखुळे यांची महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

भाजपा नेते आशिष शेलार यांची मुंबई भाजपा अध्यक्षपदी नियुक्ती


राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी संभाजीराजेंची भेट घेतली

महाराष्ट्राचे वैभव जगासमोर आले पाहिजे – दीपक केसरकर


विदर्भातील निर्भया प्रकरणावरून शिवसेनेची सरकारवर टीका

शिवसेनेकडून त्रिसदस्य समितीची स्थापना

शिवसेनेची पत्रकार परिषद सुरू


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बैठकीसाठी दाखल

खासदार अरविंद सावंत यांच्यासह अनिल देसाई, अनिल परब, सुभाष देसाई आणि किशोरी पेडणेकर उपस्थित

बैठकीला अनेक माजी नगरसेवकांची हजेरी


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या शिवसैनिकांशी संवाद साधणार

उद्या संध्याकाळी 6:30 वाजता ऑनलाइन संवाद साधणार


राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी घेतली भाजपा नेते उदयनराजे भोसले यांची भेट


शिवसेना भवनात माजी नगरसेवकांची बैठक; उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक


विद्याधर अनास्कर यांची राज्यमंत्री पदाची नियुक्ती रद्द


पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील दरड बाजूला हटवली; रेल्वे वाहतूक पून्हा सुरळीत सुरू


आजपासूने मनसे नेते अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा दौऱ्यावर दाखल


मुंबई-पुणे लोहमार्गावर दरड कोसळली, मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद


माहिमच्या मिठी नदीच दोन जण बुडाली, एकाचा मृत्यू, तुर दुसऱ्याचा शोध सुरू


मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी साचले पाणी