घरCORONA UPDATECorona Update : अजून एक गुड न्यूज! राज्याचा रिकव्हरी रेट आता ९४.५९...

Corona Update : अजून एक गुड न्यूज! राज्याचा रिकव्हरी रेट आता ९४.५९ टक्क्यांवर!

Subscribe

देशात कोवॅक्सिन (Covaxin) आणि कोविशिल्ड (Covishield) या दोन लसींना आपातकालीन परिस्थितीत वापरण्याची परवानगी मिळाल्यामुळे नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीयांना आनंदाची बातमी मिळाली असताना महाराष्ट्रातील जनतेला अजून एक आनंदाची बातमी मिळाली आहे. आज दिवसभरात राज्यात एकूण २ हजार ६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आता राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery Rate) ९४.५९ टक्क्यांवर पोहोचला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाची बाधा झालेल्या १९ लाख ४२ हजार १३६ कोरोना बाधितांपैकी १८ लाख ३६ हजार ९९९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. दुसरीकडे गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार २८२ नवे कोरोना बाधित सापडले आहेत तर ३५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर आजअखेर २.५६ टक्के इतका आहे.

अशी आहे राज्यातली आजची आकडेवारी!

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५८१ २९५२४१ १११३५
ठाणे ५१ ३९६३२ ९५४
ठाणे मनपा १०९ ५६५१५ १२२७
नवी मुंबई मनपा १०३ ५३६७१ १०८६
कल्याण डोंबवली मनपा ९६ ६०९२४ ९९०
उल्हासनगर मनपा १३ ११३६१ ३४३
भिवंडी निजामपूर मनपा ६६५९ ३४६
मीरा भाईंदर मनपा ५५ २६९१६ ६४७
पालघर १६ १६३९३ ३१८
१० वसईविरार मनपा १९ ३०४४९ ५९४
११ रायगड ३८ ३६८६९ ९२९
१२ पनवेल मनपा ६४ २९६६५ ५६९
ठाणे मंडळ एकूण ११४८ ६६४२९५ १९१३८
१३ नाशिक ५३ ३५२११ ७३४
१४ नाशिक मनपा ८० ७६१०९ १०११
१५ मालेगाव मनपा ४६१० १६३
१६ अहमदनगर १०३ ४४२३५ ६६३
१७ अहमदनगर मनपा १४ २५१५९ ३८५
१८ धुळे ८५३० १८९
१९ धुळे मनपा २१ ७१६६ १५५
२० जळगाव ४४ ४३७८० ११४५
२१ जळगाव मनपा २६ १२४९८ ३०६
२२ नंदूरबार ३२ ८३१७ १६९
नाशिक मंडळ एकूण ३८७ २६५६१५ ४९२०
२३ पुणे १४६ ८८४४० २०८२
२४ पुणे मनपा २८९ १९१९६९ ४४११
२५ पिंपरी चिंचवड मनपा ११० ९३८६३ १२७७
२६ सोलापूर ५४ ४१६३६ ११८१
२७ सोलापूर मनपा ३३ १२०२५ ५८६
२८ सातारा ३१ ५४७३० १७७०
पुणे मंडळ एकूण ६६३ ४८२६६३ ११३०७
२९ कोल्हापूर ३४८०८ १२५३
३० कोल्हापूर मनपा १४३५६ ४०७
३१ सांगली १५ ३२४४४ ११५०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७७५९ ६१९
३३ सिंधुदुर्ग ६०५३ १६०
३४ रत्नागिरी १७ ११२१० ३७९
कोल्हापूर मंडळ एकूण ५५ ११६६३० ३९६८
३५ औरंगाबाद १५२४३ ३०९
३६ औरंगाबाद मनपा २६ ३२८२० ९०४
३७ जालना १५ १२८६१ ३४५
३८ हिंगोली १५ ४२०७ ९६
३९ परभणी ४३४१ १५७
४० परभणी मनपा ३२७८ १२६
औरंगाबाद मंडळ एकूण ६९ ७२७५० १९३७
४१ लातूर १४ २०८२० ४६४
४२ लातूर मनपा १० २५६७ २१८
४३ उस्मानाबाद २४ १६९२९ ५४०
४४ बीड ३३ १७१६४ ५२३
४५ नांदेड २० ८५७४ ३७३
४६ नांदेड मनपा ४० १२८९५ २९२
लातूर मंडळ एकूण १४१ ७८९४९ २४१०
४७ अकोला ४१६५ १३१
४८ अकोला मनपा २३ ६५२७ २१८
४९ अमरावती २६ ७३६९ १६९
५० अमरावती मनपा ७१ १२९५५ २१२
५१ यवतमाळ ५२ १३९४० ३९९
५२ बुलढाणा ३३ १३७६४ २२२
५३ वाशिम १३ ६८४९ १४९
अकोला मंडळ एकूण २२५ ६५५६९ १५००
५४ नागपूर ५३ १४१९३ ६८५
५५ नागपूर मनपा ३७१ ११२३४३ २५३७
५६ वर्धा ५९ ९६३७ २६७
५७ भंडारा ३५ १२८२४ २७५
५८ गोंदिया २२ १३८८३ १६८
५९ चंद्रपूर ३० १४५३७ २३२
६० चंद्रपूर मनपा १५ ८८१३ १६१
६१ गडचिरोली ८५८० ९२
नागपूर एकूण ५९४ १९४८१० १२ ४४१७
इतर राज्ये /देश ८५५ ६९
एकूण ३२८२ १९४२१३६ ३५ ४९६६६
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -