घरCORONA UPDATECorona In Maharashtra: राज्यात कोरोनाचा कहर कायम! बाधितांचा आकडा १४ लाख पार!

Corona In Maharashtra: राज्यात कोरोनाचा कहर कायम! बाधितांचा आकडा १४ लाख पार!

Subscribe

राज्यात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १६ हजार ४७६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३९४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १४ लाख ९२२वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ३७ हजार ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे. तसेच राज्यात २ लाख ५९ हजार ६ Active रुग्ण आहेत.

- Advertisement -

राज्यात आज दिवसभरात १६ हजार १०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असू राज्यात आतापर्यंत एकूण ११ लाख ४ हजार ४२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७८.८४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६८ लाख ७५ हजार ४५१ प्रयोग शाळा नमुन्यांपैकी १४ लाख ९२२(२०.३८टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१ लाख ७४ हजार ६५१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८ हजार ७२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे…

अ.क्र जिल्हामहानगरपालिका बाधितरुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबईमहानगरपालिका २३५२ २०७६२० ४३ ८९७२
ठाणे २५१ २९७५९ ७५१
ठाणेमनपा ३९६ ३८४४८ ११५२
नवीमुंबईमनपा ३९४ ४०१७८ ८९५
कल्याणडोंबवलीमनपा ३४२ ४६४५५ ८८२
उल्हासनगरमनपा ४७ ९३५६   ३१४
भिवंडीनिजामपूरमनपा ४९ ५४४७ ३४३
मीराभाईंदरमनपा २५० १९४६५ ५८२
पालघर १४० १३७०९ १० २७४
१० वसईविरारमनपा २६८ २३७६८ ६१२
११ रायगड २३५ ३१२७३ १४ ८०७
१२ पनवेलमनपा २३७ २०५८६ ३६५
१३ नाशिक ३८७ १९५८२ ४०७
१४ नाशिकमनपा ९०३ ५४१४८ ७५७
१५ मालेगावमनपा ४२ ३७२६   १४२
१६ अहमदनगर ६७१ २८१९३ ४१०
१७ अहमदनगरमनपा १६४ १४८२५ २८६
१८ धुळे ४८ ६७५९ १८१
१९ धुळेमनपा ५२ ५७८१   १५०
२० जळगाव २७४ ३७५३७ १२ ९९१
२१ जळगावमनपा ९२ १०४९० २६८
२२ नंदूरबार ५० ५३७८   १२०
२३ पुणे ९५३ ६२८७० १० १२४५
२४ पुणेमनपा १०६९ १५६७८३ २५ ३५५३
२५ पिंपरीचिंचवडमनपा ६०३ ७६०३६ १० १०६०
२६ सोलापूर ४०५ २७६२७ ६७०
२७ सोलापूरमनपा ५५ ९०४५ ४८०
२८ सातारा ६०२ ३७४१८ ३५ ९७२
२९ कोल्हापूर ३४० ३१११२ १० १०१२
३० कोल्हापूरमनपा ७७ १२६६७ ३४०
३१ सांगली ४०५ २१००५ १३ ७२१
३२ सांगलीमिरजकुपवाडमनपा ११० १७६८५ ४७४
३३ सिंधुदुर्ग ५२ ३९५४ ११ ९५
३४ रत्नागिरी १२९ ८५६५ २८०
३५ औरंगाबाद ११३ १२८०६ २३७
३६ औरंगाबादमनपा २१२ २३५६५ ६६२
३७ जालना ८९ ७८५८ १९१
३८ हिंगोली ४१ ३०९०   ५७
३९ परभणी ४६ २९९३   ९५
४० परभणीमनपा २० २५१२ १०२
४१ लातूर १६४ १०६९१ ३२४
४२ लातूरमनपा १२६ ६९८१   १६९
४३ उस्मानाबाद ११४ १२६३० १० ३७२
४४ बीड १८६ १०५७६ २८०
४५ नांदेड १३९ ८८९८ २२४
४६ नांदेडमनपा १६५ ७३४६ १८३
४७ अकोला ६२ ३४१२ ९१
४८ अकोलामनपा ४२ ३९२१   १४१
४९ अमरावती १०८ ४८४३ ११९
५० अमरावतीमनपा १६२ ८९७३ १५९
५१ यवतमाळ १५५ ८९५४ २२६
५२ बुलढाणा २११ ७९६८ १२३
५३ वाशिम ६० ४३६०   ९२
५४ नागपूर २६७ १८५०५ २४ ३३६
५५ नागपूरमनपा ७३२ ६०४९३ ३६ १७५९
५६ वर्धा २०३ ४४७९ ७४
५७ भंडारा १६२ ५८८५   १००
५८ गोंदिया १०२ ७२८३   ७२
५९ चंद्रपूर १६६ ६०५७ ६७
६० चंद्रपूरमनपा ९७ ४६०१ ८०
६१ गडचिरोली ६१ २३७८   १६
  इतरराज्ये /देश २७ १६१४ १४२
  एकूण १६४७६ १४००९२२ ३९४ ३७०५६
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -