घरCORONA UPDATECorona Update: राज्यात आज ८ हजार ३३३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Corona Update: राज्यात आज ८ हजार ३३३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Subscribe

४८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे.

राज्यात आज ८ हजार ३३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर आज ४ हजार ९३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट हा ९४.३५ टक्के झाला आहे. आतापर्यंत राज्यात २० लाख १७ हजार ३०३ कोरनाबाधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. असे असले तरी राज्यात आज ४८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्याचा मृत्यूदर हा २.४३ टक्के इतका झाला आहे.

राज्यात आतापर्यंत १ कोटी ६१ लाख १२ हजार ५१९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. या केलेल्या चाचण्यापैकी १२ लाख ३८ हजार १५४ कोरोना चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या आहेत. सध्या राज्यात ३ लाख १८ हजार ७०७ लोक हे होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर २ हजार ६८८ लोक हे संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर राज्यात एकूण ६७ हजार ६०७ एक्टिव्ह रूग्ण आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यातील एक्टिव्ह रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे.

- Advertisement -
अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळेझालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई ३२३८७९ ३०३६४५ ११४६६ ८६९ ७८९९
ठाणे २७८९६६ २६५८५४ ५८०५ ३१ ७२७६
पालघर ४८८२८ ४७४७२ ९३९ १० ४०७
रायगड ७०४९९ ६८०७३ १५९८ ८२६
रत्नागिरी १२०५७ ११४२३ ४१९ २१३
सिंधुदुर्ग ६५९६ ६२२८ १७७ १९१
पुणे ४०६७५२ ३८६०७४ ८०५२ ४९ १२५७७
सातारा ५८४९५ ५५६०० १८४३ १०४३
सांगली ५१२९२ ४८९७५ १७९१ ५२४
१० कोल्हापूर ४९६२९ ४७७०९ १६७७ २४०
११ सोलापूर ५७७४८ ५४९२९ १८४१ ४९ ९२९
१२ नाशिक १२७३१४ १२३०८४ २०४४ २१८५
१३ अहमदनगर ७४९८७ ७२८५१ ११३४ १००१
१४ जळगाव ६०४२९ ५६७१३ १५०२ २० २१९४
१५ नंदूरबार १०२३४ ९७६० २२० २५३
१६ धुळे १६८४८ १६०४५ ३३७ ४६४
१७ औरंगाबाद ५२०७७ ४८७४४ १२६७ १४ २०५२
१८ जालना १४३६४ १३७२७ ३७८ २५८
१९ बीड १९००८ १७९७८ ५६२ ४६२
२० लातूर २५५०८ २४२११ ७०६ ५८७
२१ परभणी ८४७७ ७६४० २९७ ११ ५२९
२२ हिंगोली ४७०९ ४३३४ १०० २७५
२३ नांदेड २३२२६ २१८१५ ६८६ ७२०
२४ उस्मानाबाद १७९६० १७१३० ५६४ १६ २५०
२५ अमरावती ३४५३९ २७३३६ ४६१ ६७४०
२६ अकोला १४९०७ १२३३४ ३७६ २१९३
२७ वाशिम ८८०२ ७४६७ १६२ ११७०
२८ बुलढाणा १७३५१ १५२८१ २६१ १८०४
२९ यवतमाळ १७८३७ १५९९४ ४७८ १३६१
३० नागपूर १४९६६२ १३६९८० ३५०३ ३८ ९१४१
३१ वर्धा १२८५२ ११६९० ३११ १९ ८३२
३२ भंडारा १३९०४ १३३३१ ३१३ २५९
३३ गोंदिया १४५५५ १४२७२ १७३ १०४
३४ चंद्रपूर २४७२९ २३८२० ४१२ ४९५
३५ गडचिरोली ८९८८ ८७८४ ९९ ९७
इतरराज्ये/ देश १४६ ८७ ५७
एकूण २१३८१५४ २०१७३०३ ५२०४१ १२०२ ६७६०८

 


हेही वाचा – लस नको? मग coronaची गोळी खा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -