घरCORONA UPDATECorona Update: राज्यात आज १३,१६५ नवे रूग्ण; ३४६ जणांचा मृत्यू

Corona Update: राज्यात आज १३,१६५ नवे रूग्ण; ३४६ जणांचा मृत्यू

Subscribe

सध्या राज्यात १ लाख ६० हजार ४१३ अॅक्टिव्ह रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे ४ लाख ४६ हजार ८८१ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

आज राज्यात १३,१६५ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून आज ३४६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३५ % एवढा आहे. तर आज ९,०११ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण ४,४६,८८१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७१.०९ % एवढे झाले आहे.

- Advertisement -

 

आज दिवसभरात १३ हजारांहून अधिक कोरोना रूग्णांची नोंद झाल्याने राज्यातील बाधितांचा आकडा ६ लाख २८ हजार ६४२ वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत २१ हजार ०३३ जणांनी आपले प्राण कोरोनामुळे गमावले आहे. यासह सध्या राज्यात १ लाख ६० हजार ४१३ अॅक्टिव्ह रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे ४ लाख ४६ हजार ८८१ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३३,३७,८४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६,२८,६४२ (१८.८३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात ११,६२,४५० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,०९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात १३,१६५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६,२८,६४२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ११३२ १३१५४२ ४६ ७२६८
ठाणे २३७ १७२७४ ४५५
ठाणे मनपा २४१ २४५०० ८८६
नवी मुंबई मनपा ३५२ २३९६८ ५६९
कल्याण डोंबवली मनपा ३८६ २८४९४ १२ ६०८
उल्हासनगर मनपा २० ७६२४ २४१
भिवंडी निजामपूर मनपा २६ ४२५७ ३०५
मीरा भाईंदर मनपा १४० ११२०८ ३७८
पालघर २३७ ६५०९ १०९
१० वसई विरार मनपा १८२ १५५७४ ४१०
११ रायगड २७० १४२११ ३८८
१२ पनवेल मनपा २२७ १०३३५ २६८
 
१३ नाशिक २३१ ६८९३ १८८
१४ नाशिक मनपा ५२० १९६०८ ४०९
१५ मालेगाव मनपा २५ २१२५ १०२
१६ अहमदनगर २९६ ७९९२ १०३
१७ अहमदनगर मनपा ३०७ ६२८२ ६९
१८ धुळे ३० २७४२ ८६
१९ धुळे मनपा ५८ २७१० ७८
२० जळगाव ४९६ १४५५३ ५७६
२१ जळगाव मनपा १०९ ४८१८ १३६
२२ नंदूरबार ३८ १२५९   ५६
 
२३ पुणे ६६० १७९५८ २१ ५८५
२४ पुणे मनपा १२३३ ८२९०७ ३८ २१६९
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७९५ ३६७३६ २७ ६६८
२६ सोलापूर ३९९ ९१४९ १५ २५०
२७ सोलापूर मनपा ६७ ६३०६   ४११
२८ सातारा २८६ ८२३० २५५
 
२९ कोल्हापूर ३८७ १०७९८ १३ ३०९
३० कोल्हापूर मनपा १४७ ४४४८ १०४
३१ सांगली ९६ २८२६ ९५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २२३ ४६१६ १२ १५१
३३ सिंधुदुर्ग १४ ६९२ १५
३४ रत्नागिरी ४३ ३०५३   १०६
 
३५ औरंगाबाद १७८ ६४६३ ९९
३६ औरंगाबाद मनपा ३६८ १३०३७   ४८०
३७ जालना १५० ३४९९   ११४
३८ हिंगोली ३५ १०७७ २५
३९ परभणी ४८ ८३१   २९
४० परभणी मनपा ५६ ८९१ २७
४१ लातूर ५० ३४७१ १२८
४२ लातूर मनपा ८१ २१९३ ८४
४३ उस्मानाबाद ३०६ ४११९ १०८
४४ बीड २६३ ३०८८ ६९
४५ नांदेड १०३ २६०९   ७२
४६ नांदेड मनपा ८३ १८३६   ७१
 
४७ अकोला ४५ १३२० ५२
४८ अकोला मनपा १५ २०२७ ९१
४९ अमरावती ३० ९४१   ३१
५० अमरावती मनपा ८१ २९३८   ७०
५१ यवतमाळ ५८ २२२४ १० ६०
५२ बुलढाणा ७२ २५७९   ६७
५३ वाशिम १३ १२८६   २१
 
५४ नागपूर १८० ४४०९ ६८
५५ नागपूर मनपा ८१७ ११३९५ २३ ३५७
५६ वर्धा ५९ ४५२ ११
५७ भंडारा ४३ ६३१
५८ गोंदिया ३४ ८५४ ११
५९ चंद्रपूर ६१ ८४५  
६० चंद्रपूर मनपा ३०१  
६१ गडचिरोली १३ ५५३  
 
  इतर राज्ये /देश ५७६ ६३
  एकूण १३१६५ ६२८६४२ ३४६ २१०३३

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -