घरताज्या घडामोडीLive Update : १ मे रोजी राज ठाकरेंची औरंगाबादेत सभा होणार

Live Update : १ मे रोजी राज ठाकरेंची औरंगाबादेत सभा होणार

Subscribe

१ मे रोजी राज ठाकरेंची औरंगाबादेत सभा होणार

राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेला पोलिसांची परवानगी

- Advertisement -

राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांकडून १६ अटी


राज ठाकरेंची सभा रेकॉर्ड ब्रेक होणार – नितीन सरदेसाई

- Advertisement -

आयएनएस प्रकरणावरील पुढील सुनावणी १४ जूनला

महाराष्ट्रात पावसाळ्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रामुळे राज्य सरकारला दिलासा?

राज्य निवडणूक आयोगाचं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र


किरीट सोमय्यांना आयएनएस विक्रांत प्रकरणी दिलासा

किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी

आयएनएस प्रकरणावरील पुढील सुनावणी १४ जूनला


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली शिवसेना खासदारांची बैठक

शिवसेनेच्या खासदारांची मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

मातोश्रीवर राज्यातील सर्व शिवसेना खासदारांची बैठक होणार


पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा करणार – अजित पवार

राज्यांना आर्थिक बाजू सांभाळावी लागते – अजित पवार
मुंबईतून केंद्र सरकारला जेवढा कर मिळतो तेवढ्या प्रमाणात राज्याला मिळत नाही – अजित पवार


1 मे रोजी भाजपची पोलखोल सभा – आशिष शेलार

१ मे रोजी भाजप मुंबई पोलखोल सभा घेणार – आशिष शेलार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांची पोलखोल करणार – आशिष शेलार


श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या २८२ व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवार वाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकतर्फी संवाद साधला – राऊत

बिगर भाजपशासित मुख्यमंत्र्यांना मोदींनी टोले मारले – संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषय सोडून इतर विषयांवर भाष्य केलं – राऊत


पुणे लोणी – काळभोर टोलनाक्याजवळ भीषण अपघात, २ ठार तर ३ जखमी

अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ३ प्रवाशी जखमी झाले आहेत.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु


समृद्धी महामार्गाच्या कामात विघ्न, निर्माणाधीन पुलाचा भाग कोसळला

समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान निकृष्ट दर्जाचे काम झाल्याची शंका

निर्माणाधीन पुलाचा भाग कोसळला, ट्रेलरचे मोठे नुकसान

सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही


मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्यावर आज निर्णय होणार

औरंगाबाद पोलीस आयुक्त घेणार निर्णय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -