घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update : राज्याचा रिकव्हरी रेट ७३.१७ टक्क्यांवर!

Maharashtra Corona Update : राज्याचा रिकव्हरी रेट ७३.१७ टक्क्यांवर!

Subscribe

अनलॉक सुरू झाल्यापासून महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ लागलेला असताना दुसरीकडे बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण देखील वेगाने वाढत आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांची राज्यातली आकडेवारी पाहिली, तर राज्याचा रिकव्हरी रेट ७३.१७ टक्क्यांवर गेला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २० हजार ५९८ नव्या रुग्णांची नोंद झालेली असताना २६ हजार ४०८ रुग्ण बरे देखील झाले आहेत. दुसरीकडे ४५५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत जरी असली, तरी दुसरीकडे काही प्रमाणात दिलासा देखील मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२,०८,६४२ झाली आहे. त्यापैकी राज्यात २,९१,२३८ Active रुग्ण आहेत. एकूण मृतांची संख्या ३२६७१ वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर २.७ टक्के एवढा आहे.

राज्यात ४५५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४४, ठाणे ११, नवी मुंबई मनपा ८, कल्याण डोंबिवली मनपा १४, मीरा भाईंदर मनपा ५, वसई विरार मनपा ३, रायगड ६, नाशिक १३, अहमदनगर १६, धुळे २१, जळगाव १२, पुणे ६६, पिंपरी चिंचवड मनपा १०, सोलापूर ६, सातारा १४, कोल्हापूर ११, सांगली १६, औरंगाबाद २१, लातूर १८, उस्मानाबाद १७, नांदेड ३, अमरावती ५, नागपूर ५१ आणि अन्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ४५५ मृत्यूंपैकी २३८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १०९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १०८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १०८ मृत्यू पुणे ३१, नागपूर १७, औरंगाबाद १७, ठाणे ११, धुळे ९, नाशिक ५, कोल्हापूर ४, जळगाव ३, अहमदनगर २, बीड २, रत्नागिरी २, अकोला १, भंडारा १, परभणी १, सांगली १ आणि कर्नाटक १ असे आहेत.

- Advertisement -

आज २६,४०८ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ८,८४,३४१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७३.१७ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५८,७२,२४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२,०८,६४२ (२०.५८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८,४९,२१७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५,६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

२२०९

१८४४३९

४४

८४६९

ठाणे

३१३

२६८०३

६९३

ठाणे मनपा

४०४

३४२८५

१०४५

नवी मुंबई मनपा

३६२

३६१२८

८१३

कल्याण डोंबवली मनपा

४७८

४२३२६

१४

८०८

उल्हासनगर मनपा

६५

८८०४

३०७

भिवंडी निजामपूर मनपा

३८

५०८६

३३१

मीरा भाईंदर मनपा

२०४

१७२३७

५३२

पालघर

१८४

१२१५७

२२२

१०

वसईविरार मनपा

२६७

२१७१२

५५०

११

रायगड

४१४

२८०५६

६६१

१२

पनवेल मनपा

२७१

१८१६८

३४९

 

ठाणे मंडळ एकूण

५२०९

४३५२०१

९९

१४७८०

१३

नाशिक

२५८

१५५७८

३५७

१४

नाशिक मनपा

६२०

४४२६७

६५४

१५

मालेगाव मनपा

४३

३३२७

 

१३४

१६

अहमदनगर

६७८

२२४७५

१४

३२५

१७

अहमदनगर मनपा

२११

१३२०१

२४४

१८

धुळे

६४

६२८३

१३

१६५

१९

धुळे मनपा

२७

५३४७

१४४

२०

जळगाव

६९२

३३६२६

८८३

२१

जळगाव मनपा

१४८

९२५५

२४४

२२

नंदूरबार

११२

४६७२

 

१११

 

नाशिक मंडळ एकूण

२८५३

१५८०३१

६२

३२६१

२३

पुणे

१२२०

५१४९६

२९

१०५९

२४

पुणे मनपा

१७७४

१४१६८१

३७

३२४१

२५

पिंपरी चिंचवड मनपा

७३२

६७९५८

१०

९६४

२६

सोलापूर

६१६

२३१४१

५७३

२७

सोलापूर मनपा

८१

८३१४

४७१

२८

सातारा

७७०

३००३७

१४

७३७

 

पुणे मंडळ एकूण

५१९३

३२२६२७

९६

७०४५

२९

कोल्हापूर

५५३

२६२३९

८१८

३०

कोल्हापूर मनपा

१८१

११२६९

२८६

३१

सांगली

५२४

१५८४४

१२

५२८

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

३२१

१५७४७

४१८

३३

सिंधुदुर्ग

४५

३०३८

 

५७

३४

रत्नागिरी

८३

७५१३

२२

२२३

 

कोल्हापूर मंडळ एकूण

१७०७

७९६५०

४९

२३३०

३५

औरंगाबाद

९१

११३९०

१६

२०९

३६

औरंगाबाद मनपा

३९७

२१०७७

६२५

३७

जालना

१०९

६६८६

१७८

३८

हिंगोली

८८

२४८९

५०

३९

परभणी

४६

२४४४

७३

४०

परभणी मनपा

४१

२२५०

७८

 

औरंगाबाद मंडळ एकूण

७७२

४६३३६

२५

१२१३

४१

लातूर

२२२

८८८४

१३

२७२

४२

लातूर मनपा

११८

५७८४

१५५

४३

उस्मानाबाद

१२२

१०३२९

१७

२८३

४४

बीड

१७१

८५९३

२३४

४५

नांदेड

१५८

७६४१

१८९

४६

नांदेड मनपा

१७७

५८७९

१५३

 

लातूर मंडळ एकूण

९६८

४७११०

४४

१२८६

४७

अकोला

३७

२९६२

७७

४८

अकोला मनपा

१०१

३३६१

 

१२२

४९

अमरावती

८८

३६५३

८६

५०

अमरावती मनपा

१५२

६९९०

१३१

५१

यवतमाळ

२७०

६९३१

१४९

५२

बुलढाणा

१९४

६४३४

१०५

५३

वाशिम

१२०

३३९९

६४

 

अकोला मंडळ एकूण

९६२

३३७३०

७३४

५४

नागपूर

५३५

१४७२१

१९

२१९

५५

नागपूर मनपा

१६१२

४९५२०

३५

१४५७

५६

वर्धा

१३८

२८८८

३२

५७

भंडारा

१५०

४०२०

७४

५८

गोंदिया

२२४

४५३७

५०

५९

चंद्रपूर

१४३

४१९९

३६

६०

चंद्रपूर मनपा

५५

३२६४

 

३२

६१

गडचिरोली

५५

१५३८

 

नागपूर एकूण

२९१२

८४६८७

७०

१९०८

 

इतर राज्ये /देश

२२

१२७०

११४

 

एकूण

२०५९८

१२०८६४२

४५५

३२६७१

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -