घरCORONA UPDATECoronavirus Update: आज राज्यात ३,४२७ कोरोना रुग्णांची नोंद; तर ११३ जणांचा मृत्यू

Coronavirus Update: आज राज्यात ३,४२७ कोरोना रुग्णांची नोंद; तर ११३ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून आज सलग तिसऱ्या दिवशी राज्यात ३ हजाराहून जास्त कोरोना रुग्ण सापडले आहेत. आज दिवसभरात राज्यात ३ हजार ४२७ नवे रुग्ण सापडले असून आता एकूण रुग्णसंख्या १ लाख ४ हजार ५६८ झाली आहे. यापैकी ५१ हजार ३७९ रुग्ण अॅक्टिव्ह असून ४९ हजार ३४६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, चिंतेची बाब म्हणजे आज राज्यात ११३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आता एकूण मृतांचा आकडा ३ हजार ८३० इतका झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यापासून वाढत असलेल्या रुग्णसंख्येला आवर कसा घालायचा? असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

राज्यातील रुग्णांची सविस्तर आकडेवारी

 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका       ५६८३१ २११३
ठाणे         १६९४ २३
ठाणे मनपा ५८८२ १६०
नवी मुंबई मनपा ४५१४ १०४
कल्याण डोंबवली मनपा २५१४ ४७
उल्हासनगर मनपा ७२३ २४
भिवंडी निजामपूर मनपा ५०३ १२
मीरा भाईंदर मनपा १४७६ ५५
पालघर ४०२
१० वसई विरार मनपा १८१४ ४२
११ रायगड ८४१ २९
१२ पनवेल मनपा ९४० ३५
  ठाणे मंडळ एकूण ७८१३४ २६५०
१३ नाशिक २८९ १२
१४ नाशिक मनपा ६९८ २५
१५ मालेगाव मनपा ८६५ ६५
१६ अहमदनगर १७९
१७ अहमदनगर मनपा ५६
१८ धुळे १४२ १३
१९ धुळे मनपा २११ १३
२० जळगाव १२८३ १०५
२१ जळगाव मनपा ३५० १५
२२ नंदूरबार ४८
  नाशिक मंडळ एकूण ४१२१ २६१
२३ पुणे ८१२ १९
२४ पुणे मनपा ९९४५ ४२८
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९६५ २२
२६ सोलापूर १२८
२७ सोलापूर मनपा १६१० १२०
२८ सातारा ७३१ २८
  पुणे मंडळ एकूण १४१९१ ६२५
२९ कोल्हापूर ६६४
३० कोल्हापूर मनपा २८
३१ सांगली २०७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १४
३३ सिंधुदुर्ग १५०
३४ रत्नागिरी ३९२ १५
  कोल्हापूर मंडळ एकूण १४५५ ३०
३५ औरंगाबाद ११९
३६ औरंगाबाद मनपा २४४१ १२६
३७ जालना २५८
३८ हिंगोली २३६
३९ परभणी ५५
४० परभणी मनपा २६
  औरंगाबाद मंडळ एकूण ३१३५ १३८
४१ लातूर १२२
४२ लातूर मनपा ४१
४३ उस्मानाबाद १४३
४४ बीड ७४
४५ नांदेड ३७
४६ नांदेड मनपा १६७
  लातूर मंडळ एकूण ५८४ २३
४७ अकोला ८१
४८ अकोला मनपा ९०९ ३४
४९ अमरावती २६
५० अमरावती मनपा ३०९ १९
५१ यवतमाळ १७६
५२ बुलढाणा ११७
५३ वाशिम ४१
  अकोला मंडळ एकूण १६५९ ६९
५४ नागपूर ६७
५५ नागपूर मनपा ९१५ १२
५६ वर्धा १४
५७ भंडारा ४९
५८ गोंदिया ६९
५९ चंद्रपूर ३०
६० चंद्रपूर मनपा १६
६१ गडचिरोली ४९
  नागपूर एकूण १२०९ १४
  इतर राज्ये /देश ८० २०
  एकूण १०४५६८ ३८३०
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -