घरCORONA UPDATECoronavirus Update: आज राज्यात ३७५२ कोरोना रुग्णांची नोंद; तर १०० जणांचा मृत्यू

Coronavirus Update: आज राज्यात ३७५२ कोरोना रुग्णांची नोंद; तर १०० जणांचा मृत्यू

Subscribe

मिशन बिगीन अगेनच्या दिशेने राज्याची वाटचाल सुरू असताना दुसरीकडे दररोज मोठ्या संख्येने नवे कोरोना रुग्ण देखील सापडत आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि प्रशासनासमोरचं आव्हान कमी व्हायचं नाव घेत नाहीये. आज राज्यात तब्बल ३ हजार ७५२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख २० हजार ५०४ इतका झाला आहे. यापैकी ५३ हजार ९०१ अॅक्टिव्ह रुग्ण असून ६० हजार ८३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या राज्यात कोरोना रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा जास्त आहे. मात्र असं असलं, तरी आज दिवसभरात राज्यात १०० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ५ हजार ७५१ च्या घरात पोहोचला आहे.

कोरोनाबाधितांची सविस्तर आकडेवारी

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका ६२८७५ ३३११
ठाणे २२४८ ४५
ठाणे मनपा ६७३० २१३
नवी मुंबई मनपा ५२८८ १५१
कल्याण डोंबवली मनपा ३२१३ ७७
उल्हासनगर मनपा ८४८ ३७
भिवंडी निजामपूर मनपा ७७१ ५१
मीरा भाईंदर मनपा १९९५ ९९
पालघर ५०२ १६
१० वसई विरार मनपा २३५१ ६७
११ रायगड ९९७ ३४
१२ पनवेल मनपा ११६९ ५२
  ठाणे मंडळ एकूण ८८९८७ ४१५३
१३ नाशिक ३८५ १८
१४ नाशिक मनपा १०११ ३५
१५ मालेगाव मनपा ९१० ८१
१६ अहमदनगर १९४ ११
१७ अहमदनगर मनपा ६१
१८ धुळे २०३ २६
१९ धुळे मनपा २६३ २५
२० जळगाव १५९७ १४९
२१ जळगाव मनपा ४३४ २७
२२ नंदूरबार ७२
  नाशिक मंडळ एकूण ५१३० ३७९
२३ पुणे १०२७ ३३
२४ पुणे मनपा ११७०१ ५४५
२५ पिंपरी चिंचवड मनपा १२७२ ३२
२६ सोलापूर १६६ ५३
२७ सोलापूर मनपा १८९५ १३१
२८ सातारा ७९१ ३४
  पुणे मंडळ एकूण १६८५२ ८२८
२९ कोल्हापूर ७०६
३० कोल्हापूर मनपा ३०
३१ सांगली २५८ १०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १५
३३ सिंधुदुर्ग १६१
३४ रत्नागिरी ४७२ १८
  कोल्हापूर मंडळ एकूण १६४२ ४०
३५ औरंगाबाद २२४ ३२
३६ औरंगाबाद मनपा २८४० १३६
३७ जालना ३१९ १२
३८ हिंगोली २४३
३९ परभणी ५६
४० परभणी मनपा २७
  औरंगाबाद मंडळ एकूण ३७०९ १८५
४१ लातूर १४९ १०
४२ लातूर मनपा ५२
४३ उस्मानाबाद १६१
४४ बीड ८२
४५ नांदेड ५०
४६ नांदेड मनपा २१६ १०
  लातूर मंडळ एकूण ७१० ३५
४७ अकोला ११३ १६
४८ अकोला मनपा १०१३ ४०
४९ अमरावती ३४
५० अमरावती मनपा ३५२ २५
५१ यवतमाळ २१०
५२ बुलढाणा १४९
५३ वाशिम ६६
  अकोला मंडळ एकूण १९३७ ९६
५४ नागपूर १२२
५५ नागपूर मनपा १०३२ १३
५६ वर्धा १४
५७ भंडारा ५८
५८ गोंदिया १०१
५९ चंद्रपूर ३७
६० चंद्रपूर मनपा २०
६१ गडचिरोली ५१
  नागपूर एकूण १४३५ १५
  इतर राज्ये /देश १०२ २०
  एकूण १२०५०४ ५७५१

 

- Advertisement -

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६६ पुरुष तर ३४ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १०० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४५ रुग्ण आहेत तर ४६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ९ जण ४० वर्षांखालील आहे. कोविड१९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५७५१ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -