घरCORONA UPDATECoronavirus Update: आज राज्यात ३८७० नव्या रुग्णांची नोंद; १०१ जणांचा मृत्यू

Coronavirus Update: आज राज्यात ३८७० नव्या रुग्णांची नोंद; १०१ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आज ३८७० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोबाधितांचा आकडा १ लाख ३२ हजार ७५ वर पोहोचला आहे. दरम्यान, आज राज्यात दिवसभरात १०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूची संख्या ६ हजार १७० झाली आहे. तर आज १ हजार ५९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत ६५ हजार ७४४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

.क्र.

जिल्हा

- Advertisement -

बाधित रुग्ण

मृत्यू

- Advertisement -
मुंबई ६६४८८ ३६७१
ठाणे २४३८८ ७१६
पालघर ३४५३ ९०
रायगड २५३० ९१
रत्नागिरी ५०१ १७
सिंधुदुर्ग १६३
पुणे १५८८१ ६०१
सातारा ८४० ३८
सांगली २९३
१० कोल्हापूर ७४१
११ सोलापूर २२०५ १७२
१२ नाशिक २७६२ १५२
१३ अहमदनगर २८० १२
१४ जळगाव २२५८ १८२
१५ नंदूरबार ८३
१६ धुळे ५०० ४६
१७ औरंगाबाद ३४०० १७४
१८ जालना ३६५ ११
१९ बीड ९३
२० लातूर २१७ १२
२१ परभणी ८५
२२ हिंगोली २५२
२३ नांदेड २८२ ११
२४ उस्मानाबाद १७६
२५ अमरावती ४४१ २२
२६ अकोला ११८८ ६३
२७ वाशिम ७१
२८ बुलढाणा १६०
२९ यवतमाळ २३३
३० नागपूर १३२५ १३
३१ वर्धा १४
३२ भंडारा ७५
३३ गोंदिया १०१
३४ चंद्रपूर ५८
३५ गडचिरोली ५९
इतर राज्ये/ देश ११४ २०
एकूण १३२०७५ ६१७०

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -