Coronavirus Update: आज राज्यात ५,४९३ कोरोना रुग्णांची नोंद; तर १५६ जणांचा मृत्यू

corona cases in maharashtra

राज्यात रविवारी ५४९३ नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ६४ हजार ६२६ झाली आहे. तर ७०,६०७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच राज्यात १५६ मृत्यू झाले असून मृतांची संख्या ७ हजार ४२९ झाली आहे. मृत्यूदर ४.५१ टक्के एवढा आहे. राज्यात नोंदविलेल्या १५६ मृत्यूंपैकी ६० मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि ९६ मृत्यू हे त्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ६४, ठाणे २४, जळगाव ६, जालना १ आणि अमरावती १ यांचा समावेश आहे. रविवारी २३३० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ८६,५७५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.५९ टक्के एवढे झाले आहे.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १२८७ ७५५३९ २३ ४३७१
ठाणे २४८ ४२३८   ६१
ठाणे मनपा ३६८ ९२६४ ३०७
नवी मुंबई मनपा २०४ ७४४३   १७३
कल्याण डोंबवली मनपा ४२० ६५५५   ८३
उल्हासनगर मनपा १०८ १६५५   ३५
भिवंडी निजामपूर मनपा ६० १८५६   ७०
मीरा भाईंदर मनपा ११४ ३२४६   ११६
पालघर ९९ १०६१   १२
१० वसईविरार मनपा २८८ ४२०६   ८९
११ रायगड ७१ १६२८   ४२
१२ पनवेल मनपा ८० २०४१   ५३
  ठाणे मंडळ एकूण ३३४७ ११८७३२ २५ ५४१२
१३ नाशिक ५१ ७७३ ४९
१४ नाशिक मनपा ११३ २०५२ ८८
१५ मालेगाव मनपा ३५ १०७७   ८०
१६ अहमदनगर २१ २७१   १३
१७ अहमदनगर मनपा ४० १२८  
१८ धुळे १८ ५१७   ३२
१९ धुळे मनपा ४४५   २२
२० जळगाव ६३ २३५८   १८७
२१ जळगाव मनपा ४० ६४४   ३३
२२ नंदूरबार १६६  
  नाशिक मंडळ एकूण ३९१ ८४३१ ५१२
२३ पुणे ६६ १६४३   ५७
२४ पुणे मनपा ८६७ १६९४४ २० ६११
२५ पिंपरी चिंचवड मनपा १७६ २२८३   ४६
२६ सोलापूर १६ २९४   ११
२७ सोलापूर मनपा ३६ २२९४ २३५
२८ सातारा ५८ १००४   ४३
  पुणे मंडळ एकूण १२१९ २४४६२ २४ १००३
२९ कोल्हापूर ११ ७७५   १०
३० कोल्हापूर मनपा ४९  
३१ सांगली १० ३२५ १०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २२  
३३ सिंधुदुर्ग ११ २०४  
३४ रत्नागिरी २४ ५६९ २६
  कोल्हापूर मंडळ एकूण ६५ १९४४ ५१
३५ औरंगाबाद ९५ ८११   १०
३६ औरंगाबाद मनपा १५२ ४०२२   २१७
३७ जालना १८ ४८८   १४
३८ हिंगोली २६२  
३९ परभणी ५६  
४० परभणी मनपा ३६  
  औरंगाबाद मंडळ एकूण २६६ ५६७५ २४६
४१ लातूर २१ २०८   १४
४२ लातूर मनपा ९५  
४३ उस्मानाबाद २०३  
४४ बीड ११२  
४५ नांदेड ६२  
४६ नांदेड मनपा १७ २७५   १३
  लातूर मंडळ एकूण ५८ ९५५ ४२
४७ अकोला २३ १७८   ११
४८ अकोला मनपा ५५ १२८५   ६२
४९ अमरावती ५६  
५० अमरावती मनपा १४ ४७२   २२
५१ यवतमाळ २८३ १०
५२ बुलढाणा २१३   १२
५३ वाशिम १०१  
  अकोला मंडळ एकूण ११६ २५८८ १२३
५४ नागपूर १७३  
५५ नागपूर मनपा १८ १२४८   १२
५६ वर्धा १६  
५७ भंडारा ७९  
५८ गोंदिया १०५  
५९ चंद्रपूर ५१  
६० चंद्रपूर मनपा २९  
६१ गडचिरोली ६४  
  नागपूर एकूण २९ १७६५ १७
  इतर राज्ये /देश ७४   २३
  एकूण ५४९३ १६४६२६ ६० ७४२९

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९,२३,५०२ नमुन्यांपैकी १,६४,६२६ ( १७.८२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,७०,४७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,३५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.