Coronavirus Update: आज राज्यात ५५३७ कोरोना रुग्णांची नोंद!

corona
कोरोना विषाणू

राज्यात बुधवारी ५५३७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ८० हजार २९८ झाली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्ण ७९ हजार ७५ झाले आहेत. राज्यात १९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या ८०५३ वर पोहोचली आहे.

राज्यात नोंदविलेल्या १९८ मृत्यूंपैकी ६९ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि १२९ मृत्यू हे त्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत. मृत्यूंमध्ये मुंबईतील ६९, मीरा भाईंदर २६, ठाणे मनपा १७, कल्याण डोंबिवली ४, जळगाव ३, पुणे ३,नवी मुंबई १, उल्हास नगर १, भिवंडी १, पालघर १, वसई विरार १, धुळे १ आणि अकोला १ यांचा समावेश आहे.

आज २२४३ रुग्ण बरे होऊन घरी झाले असून, राज्यात आजपर्यंत एकूण ९३,१५४ कोरोना बाधित रुग्ण घरी पाठवण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१.६७ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९,९२,७२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १,८०,२९८ (१८.१६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,०८,६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८,३९६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

कोरोनाबाधितांची सविस्तर आकडेवारी

 

.क्र

जिल्हा महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१४८७

७९१४५

७५

४६३१

ठाणे

२४९

४९७२

७१

ठाणे मनपा

४०७

१०३२९

२२

३६१

नवी मुंबई मनपा

२४२

८११४

१७८

कल्याण डोंबवली मनपा

४६७

७९७०

९४

उल्हासनगर मनपा

७४

२०२१

३६

भिवंडी निजामपूर मनपा

१००

२१७१

१२१

मीरा भाईंदर मनपा

१४७

३७३९

२९

१५८

पालघर

२१

११५०

१५

१०

वसई विरार मनपा

१८५

४९१४

९६

११

रायगड

१४४

२०८०

४२

१२

पनवेल मनपा

१६५

२४८३

६०

 

ठाणे मंडळ एकूण

३६८८

१२९०८८

१४१

५८६३

१३

नाशिक

२१

८९८

५२

१४

नाशिक मनपा

११३

२३७५

८९

१५

मालेगाव मनपा

१६

११०३

८१

१६

अहमदनगर

२९२

१३

१७

अहमदनगर मनपा

१४०

१८

धुळे

५९०

३३

१९

धुळे मनपा

५०६

२३

२०

जळगाव

७९

२७३१

११

२०९

२१

जळगाव मनपा

१३

७७६

३६

२२

नंदूरबार

१७८

 

नाशिक मंडळ एकूण

२४८

९५८९

१३

५४४

२३

पुणे

११७

१८८९

६४

२४

पुणे मनपा

७०७

१८७४६

२५

६६५

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१६६

२६८२

५४

२६

सोलापूर

३१५

१६

२७

सोलापूर मनपा

२३३७

२५२

२८

सातारा

४१

१११७

४३

 

पुणे मंडळ एकूण

१०३२

२७०८६

३४

१०९४

२९

कोल्हापूर

८०३

११

३०

कोल्हापूर मनपा

५५

३१

सांगली

२०

३७३

१०

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

२३

३३

सिंधुदुर्ग

२२१

३४

रत्नागिरी

१९

६१४

२७

 

कोल्हापूर मंडळ एकूण

५३

२०८९

५४

३५

औरंगाबाद

६७

१०७८

१६

३६

औरंगाबाद मनपा

२५६

४५७३

२४०

३७

जालना

३१

५८३

१७

३८

हिंगोली

२७०

३९

परभणी

६३

४०

परभणी मनपा

४२

 

औरंगाबाद मंडळ एकूण

३६०

६६०९

२७८

४१

लातूर

२२६

१६

४२

लातूर मनपा

१६

१२४

४३

उस्मानाबाद

२२३

१२

४४

बीड

११८

४५

नांदेड

१०

७४

४६

नांदेड मनपा

१०

२९०

१४

 

लातूर मंडळ एकूण

४७

१०५५

४८

४७

अकोला

१९१

१४

४८

अकोला मनपा

१३५३

६४

४९

अमरावती

६८

५०

अमरावती मनपा

१७

५१९

२५

५१

यवतमाळ

११

२९६

१०

५२

बुलढाणा

२५१

१२

५३

वाशिम

१०६

 

अकोला मंडळ एकूण

५०

२७८४

१३१

५४

नागपूर

१३

२०३

५५

नागपूर मनपा

२५

१३०३

१३

५६

वर्धा

१९

५७

भंडारा

८७

५८

गोंदिया

१३१

५९

चंद्रपूर

६६

६०

चंद्रपूर मनपा

२९

६१

गडचिरोली

६६

 

नागपूर एकूण

५४

१९०४

१८

 

इतर राज्ये /देश

९४

२३

 

एकूण

५५३७

१८०२९८

६९

८०५३

 

आज राज्यात एकूण नोंदविलेल्या १९८ मृत्यूंपैकी ६९ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि १२९ मृत्यू हे त्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ६९, मीरा भाईंदर २६, ठाणे मनपा १७, कल्याण डोंबिवली , जळगाव – ३, पुणे ,नवी मुंबई , उल्हास नगर , भिवंडी , पालघर , वसई विरार , धुळे १ आणि अकोला१ यांचा समावेश आहे.