घरताज्या घडामोडीCorona Update: औरंगाबाद जिल्ह्यात ५८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, बाधितांचा आकडा १५ पार

Corona Update: औरंगाबाद जिल्ह्यात ५८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, बाधितांचा आकडा १५ पार

Subscribe

औरंगाबाद जिल्ह्यात ५८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजार २०८ इतकी झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. आज, बुधवारी सकाळी औरंगाबाद जिल्ह्यात ५८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजार २०८ इतकी झाली आहे. त्यापैकी ११ हजार ३६८ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत जिल्ह्यात ४९३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर सध्या ३ हजार ३४७ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ग्रामीण भागांतील रूग्ण

डॉ. झाकीर हुसेन कॉलनी, सिल्लोड १, विहामांडवा, पैठण १, दत्तनगर, वैजापूर १, चिंचबन कॉलनी, बजाजनगर २, द्वारकानगरी, बजाजनगर १, आयोध्यानगर, बजाजनगर १, खालचा पाडा, शिऊर, वैजापूर ७, नागापूर, कन्नड ३, बेलखेडा, कन्नड १, चंद्रलोकनगरी, कन्नड १, शिवनगर, कन्नड ३, पिशोर, कन्नड १, गुजराती गल्ली, वैजापूर ७, स्टेशन रोड, वैजापूर १, जामा मस्जिद परिसर, वैजापूर १, परसोडा, वैजापूर १.

- Advertisement -

मनपा हद्दीतील रूग्ण

जोगेश्वरी १, श्रीराम पार्क,राम गोपालनगर, पडेगाव १, रघुवीरनगर १, उस्मानपुरा १, क्रांतीनगर २, एकनाथनगर, उस्मानपुरा १, अयोध्यानगर ३, संत तुकाराम वसतीगृहाजवळ, पद्मपुरा २, न्यू शांतीनिकेतन कॉलनी १, एसटी कॉलनी, फाजिलपुरा १,एन बारा स्वामी विवेकानंदनगर १, म्हाडा कॉलनी १, एन नऊ, श्रीकृष्णनगर, टीव्ही सेंटर १, टीव्ही सेंटर १, बीड बायपास २, प्रसादनगर, कांचनवाडी १, शिवनेरी कॉलनी १ मयूर पार्क १, एन आठ, राणाजी मंगल कार्यालयाजवळ, सिडको १ , श्रेय नगर १.


हेही वाचा – एकाच दिवशी दोन बिबटे जेरबंद


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -