Live Update : मोदींच्या मागे मुख्यमंत्री शेवटच्या रांगेत, अमोल मिटकरींचा भाजपला टोला

Maharashtra political crisis navratri 2022 shiv sena uddhav thackeray bjp eknath shinde devendra fadanvis congress mumbai pune monsoon

मोदींच्या मागे मुख्यमंत्री शेवटच्या रांगेत, अमोल मिटकरींचा भाजपला टोला

भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांची करून दिली आठवण


रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी


भारताला मिळाले तिसरे गोल्ड मेडल, तिहेरी उडी प्रकारात एडलहस पॉलला सुवर्ण पदक


प्रदीप जैस्वाल यांची औरंगाबाद महानगर प्रमुख पदी नियुक्ती


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नीती आयोगाच्या बैठकीला रवाना


केदार दिघे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर


राज्याचे मुख्यमंत्री आजपासून दोन नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर


महाराष्ट्र सदनात हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात


राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात, कोकण, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट

राज्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह, कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आज सकाळपासूनचं पावसाची रिपरिप सुरु आहे. यात हवामान विभागाकडून कोकण, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.


मनसेचे युवानेते अमित ठाकरे 3 दिवशीय पुणे दौऱ्यावर

12, 13, 14 ऑगस्ट रोजी अमित ठाकरे करणार पुणे दौरा


विरारमध्ये एका चायनीज दुकानात भीषण स्फोट

विरार पूर्व मनवेलपाडा रोड येथील सिग्नल जवळील एका चायनीज दुकानात रात्री साडे आकाराच्या सुमारस भीषण स्फोट झाला.

यात एक जण जखमीही झाला.