Live Update : लवासाप्रकरणी पवार कुटुंबीयांना नोटीस

corona update krishn janmashtami 2022 rain update aditya thackeray ashish shelar dahi handi

लवासाप्रकरणी पवार कुटुंबीयांना नोटीस


उद्या कामकाज सल्लागार समितीची बैठक नाही

विधिमंडळ सचिवालय यांचे स्पष्टीकरण


बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातोय ही आमची चूक? – मुख्यमंत्री

आपल्यावर टीका होतेय पण आपण कृतीतून उत्तर देऊ

आम्ही जिथे जिथे जातो तिथं आमचं स्वागत होतंय


कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताची कौतुकास्पद कामगिरी, आतापर्यंत २२ सुवर्णपदके पटकावली


मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी लवकरच कळेल, उद्यापर्यंत नावं निश्चित होतील – मुख्यमंत्री


उद्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता- अजित पवार

उद्याच्या विस्ताराची अधिकृत माहिती नाही

सत्तार प्रकरणी पारदर्शक चौकशी व्हावी

अधिवेशनात आम्ही जाब विचारू

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मला अद्यापही काही कळवण्यात आले नाही


विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाकरता ९ ते १८ ऑगस्टदरम्यान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द


शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द

मातोश्रीवरून आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका

राज्यात दोन लोकांचे जम्बो मित्रमंडळ

खांद्याला खांदा लावून आपण जिंकणार; आदित्य ठाकरेंचा निर्धार


भाजपकडून ८ सदस्य शपथ घेणार, तर शिवसेनेचे ७ सदस्य शपथ घेणार

उद्या सकाळी ११ वाजता किंवा संध्याकाळी ७ वाजता शपथविधी होणार

पावसाळी अधिवेशन घेण्याची गरज अणि १२ तारखेची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची टांगती तलवार

मंत्रिमंडळाचा छोटा विस्तार

अपक्ष समर्थक आमदारांचा अधिवेशन नंतर विस्तारात समावेश करणार

पहिल्या यादीत अपवाद वगळता जुन्या मंत्र्यांना स्थान मिळण्याची शक्यता कमी

खान्देशातून विजयकुमार गावित अणि अमरीश पटेल यांना भाजपकडून संधी

गुलाबराव पाटील अणि दादा भुसे यांना शिंदे गटाकडून संधी


भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक; पी.व्ही. सिंधुची मिशेल लीचा पराभव

पी.व्ही. सिंधुची मिशेल लीचा पराभव

पी.व्ही. सिंधुची सुवर्णपदकाला गवसणी


पावसाळी अधिवेशन 10 ते 18 ऑगस्टदरम्यान होणार


उद्याच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; 15 ते 18 मंत्री शपथ घेणार, सुत्रांची माहिती


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड, हिंगोली दौरा रद्द


शिवसेना खासदार संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी


शिवसेना खासदार संजय राऊत यांना घेऊन ईडीचे अधिकारी न्यायालयाकडे रवाना


शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे कागदपत्र सादर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस भेटीसाठी दाखल


मावळते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा निरोप सभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यसभेत भाषण


आम्ही आमचं म्हणणं निवडणूक आयोगासमोर सादर करू – अनिल देसाई

ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने गेल्या सुनावणीच्या दरम्यान ज्या गोष्टी सरन्यायाधिशांनी अधोरेखित केल्या आणि निवडणूक आयोगाचे विधिज्ञ आणि त्यांचे वकील दातार यांनी त्यांचं म्हणणं मांडलं.


कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, देशात 16 हजार 167 नवे कोरोनाबाधित


मुसळधार पावसामुळे शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळातील झाडे कोसळली

माजी महापौर किशोरी पेडणेकरांकडून पहाणी


टीईटी घोटाळा : अब्दुल सत्तारांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रं रद्द


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड, हिंगोली दौऱ्यावर


पुढील 4 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा