Live Update : विनायक मेंटेच्या गाडीला अपघात करणारा ट्रक चालक पोलीसांच्या ताब्यात

corona update krishn janmashtami 2022 rain update aditya thackeray ashish shelar dahi handi

विनायक मेंटेच्या गाडीला अपघात करणारा ट्रक चालक पोलीसांच्या ताब्यात


विनायक मेटेंचे पार्थिव घेऊन  रुग्णवाहिका बीडच्या दिशेने रवाना


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात्यासह अर्थ आणि गृहनिर्माण जलसंपदा ऊर्जा यासारख्या हेवी वेट खात्यांचा कार्यभार

मुख्यमंत्र्यांकडे नगर विकास सामान्य प्रशासन यासह तब्बल बारा खात्यांचा कार्यभार

राज्य मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर


दुपारी 4 पर्यंत ठेवणार वडाळ्यातील घरी अत्यंदर्शनासाठी

विनायक मेटे यांचे पार्थीव वडाळ्यातल्या घरी आणले


शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वडाळ्यातील निवासस्थानी विनायक मेटे यांच्या अत्यंदर्शनासाठी जाणार


विनायक मेटे यांच्या गाडीची फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी सुरू

जेजे रुग्णालयात करणार शवविच्छेदन


उद्या दुपारी 1 वाजता विनायक मेटे यांच्यावर अंत्यसंस्कार होणार


ड्रायव्हरला डुलकी लागली असावी आणि त्यातून हे घडलं : अजित पवार


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एमजीएम रुग्णालयात दाखल


समाजासाठी संपूर्ण आयुष्य वेचलेला नेता हरपला – उदयनराजे भोसले


विनायक मेटे यांचे निधन; पनवेलच्या जिल्हा ग्रामीण रुग्णालयात होणार शवविच्छेदन


बिग बुल म्हणून ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला यांनी घेतला अखेरचा श्वास


मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष करणारा नेता म्हणून त्यांची ओळख – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एमजीएम रुग्णालयात दाखल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एमजीएम रुग्णालयात दाखल

भाजपा नेते प्रविण दरेकरही दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख नेते नवी मुंबईकडे निघाले

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे भीषण कार अपघात निधन

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात

नवी मुंबईच्या एमजीएमच्या रुग्णालयात उपचार सुरू

कोण होते विनायक मेटे?

  • विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते.
  • मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते.
  • मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली.
  • अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते.
  • बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी
  • सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार
  • त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य

मरिन ड्राइव्ह परिसरात मुंबई पोलिसांकडून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

मुंबई पोलीस दलातर्फे आयोजन

अभिनेते अक्षय कुमार उपस्थित

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित


पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला तिरंग्याची चादर