घरताज्या घडामोडीLIVE - राज्यात १० पॉझिटिव्ह रुग्ण, पण ते गंभीर नाहीत - उद्धव...

LIVE – राज्यात १० पॉझिटिव्ह रुग्ण, पण ते गंभीर नाहीत – उद्धव ठाकरे

Subscribe

जगभरात करोना व्हायरसने अक्षरश: थैमान घातले असून हा करोना व्हायरस आता महाराष्ट्रात येऊन धडकला आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

जगभरात करोना व्हायरसने अक्षरश: थैमान घातले असून हा करोना व्हायरस आता महाराष्ट्रात येऊन धडकला आहे. पुण्यात करोनाचे पाच रुग्ण आढळले असून त्यांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून आज दुपारपर्यंत त्यांचा अहवाल हाती येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -