परीक्षा पे चर्चा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शाळेत विद्यार्थ्यांसह शिंदे-फडणवीसांचा समावेश

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. परीक्षेला जाण्यापूर्वी काय तयारी करावी, मानसिक स्वास्थ कसे चांगले ठेवावे, यावर मार्गदर्शन करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या परीक्षा पे चर्चा या संवादात अनेक विद्यार्थ्यी सहभागी झाले आहेत.

Gujarat Riots,Prime Minister Narendra Modi,BBC documentary,Gujarat riots,BBC Documentary,गुजरात दंगल,बीबीसी डॉक्युमेंट्री,पंतप्रधान नरेंद्र मोदी,भाजपा,बीबीसी,bbc documentary on modi,BBC Documentary On 2002 Gujarat Riot,bbc documentary on gujarat riots name,gujarat riots documentary bbc watch online

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. परीक्षेला जाण्यापूर्वी काय तयारी करावी, मानसिक स्वास्थ कसे चांगले ठेवावे, यावर मार्गदर्शन करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या परीक्षा पे चर्चा या संवादात अनेक विद्यार्थ्यी सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सहभागी झाले आहेत. (discussion on exam eknath shinde devendra fadnavis included with students in prime minister Narendra Modi school)

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. मात्र ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ ही माझी पण परीक्षाच आहे. देशाचे कोटी कोटी विद्यार्थी माझी परीक्षा घेत आहेत. पण मला परीक्षा देताना फार आनंद होतो. कारण विद्यार्थी फार प्रोअॅक्टीव्हली मला प्रश्न विचारत असतात. त्यांच्या समस्या सांगतात. वैयक्तिक दु:ख सांगत असतात. त्यामुळे माझं नशीब आहे की, माझ्या देशातील युवक काय विचार करतात? कोणत्या संकटांमधून जात आहे? देशाकडून त्याच्या अपेक्षा काय आहेत? सरकारकडून त्याच्या अपेक्षा काय आहेत? त्याची स्वप्न काय आहेत? संकल्प काय आहेत? त्यामुळे हा माझ्यासाठी खजिना असून, मी माझ्या सिस्टीमला सांगितले की, हे सगळे प्रश्न एकत्र करून ठेवा. जेव्हा 10 ते 15 वर्षांनंतर वेळ मिळेल तेव्हा सामाजिक वैज्ञानिकांच्या मदतीने त्याचा अभ्यास करू, असे विद्यार्थ्यांशी संवाद साधनाता सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातून सहभागी झाले आहेत. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमधील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये फडणवीस उपस्थित आहेत.


हेही वाचा – राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी शिंदे-फडणवीसांना निमंत्रणच दिले नव्हते – नाना पटोले