घर महाराष्ट्र संजय राऊतांना ईडीचे समन्स, राऊत उद्या चौकशीला हजर राहणार का ?

संजय राऊतांना ईडीचे समन्स, राऊत उद्या चौकशीला हजर राहणार का ?

Subscribe

राजकीय सुडापोटी राऊत यांना सातत्याने समन्स बजावण्यात येत आहेत असं सुद्धा म्हटलं जात आहे.

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडत आहेत. या सगळ्यात शिवसेनेकडून(shivsena)  या सगळ्यात प्रवक्ते म्हणून शिवसेना खासदार संजय राऊत पक्षाच्या वतीने वेळोवेळी बाजू मांडत होते. पण आता राऊतांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. या चौकशीला संजय राऊत(sanjay raut) उपस्थित रहाणार का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे. भाजप आणि शिवसेनेतील बंडखोरीवर राऊत सत्यातयाने व्यक्त होत होते. त्याचबरोबर राजकीय सुडापोटी राऊत यांना सातत्याने समन्स बजावण्यात येत आहेत असं सुद्धा म्हटलं जात आहे.

- Advertisement -

हे ही वाचा –  २०१४ मध्ये युती तुटली तेव्हा हे १२ खासदार कुठे होते? राऊतांचा परखड…

शिवसेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. गोरेगाव पात्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांना ईडीचे(ED) समन्स बनजवण्यात आले आहेत. सध्या संजय राऊत दिल्ली मध्ये आहेत. संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्या भोवतीचा काळजीचा वेढा वाढलेला आहे. संजय राऊत सध्या दिल्लीत असले तरीही त्यांना उद्या ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. संजय राऊतांना उद्या ईडीच्या कार्यालयात चौकशी साठी बोलावले आहेत. त्यामुळे राऊत यांना आता पुन्हा ईडीच्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. उदय सकाळी ११ वाजता संजय राऊत यांना ईडीच्या प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – जे मिळालं ते आनंदाने भोगलं, मग टीव्हीसमोर रडण्याचं ढोंगसोंग कशाला? ठाकरेंचा रामदास…

sanjay raut

दरम्यान शिवसेनेच्या संजय राऊत यांना या आधीही ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. आणि त्या नंतर आता उद्या पुन्हा राऊतांना ईसीच्या प्रश्नांना समोरं जावं लागणार आहे. संजय राऊत हे सध्या दिल्लीमध्ये आहेत. त्यामुळे ते उद्या ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार का या संदर्भांत अद्याप कोणतीच स्पष्टता नाही. या सगळ्या संदर्भांत संजय राऊत यांच्या कडूनही कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही.

हे ही वाचा –   गद्दार गद्दारच राहणार, आदित्य ठाकरेंचे खासदार राहुल शेवाळेंच्या गौप्यस्फोटाला प्रत्युत्तर

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -