Live Update : ‘..तर रक्ताचे पाट वाहिले असते’, आमदार शंकरराव गडाख यांचं वक्तव्य

coronavirus grampanchayat election maharashtra rain update cm eknath shinde shiv sena uddhav thackeray bjp devendra fadanvis

‘..तर रक्ताचे पाट वाहिले असते’, आमदार शंकरराव गडाख यांचं वक्तव्य


१३ जुलैला राज ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार


सर्व खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात, अनिल देसाई यांचा दावा


उद्धव ठाकरेंना पवारसाहेब जास्त लाडके, शिवसैनिक परके झाले; दीपक केसरकरांची टीका


सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे सर्वच आमदारांना दिलासा- दीपक केसरकर


ओबीसी आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत निर्णय नको; भाजपाची मागणी


धन्यष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेऊ नका; शिवसेनेची केंद्राकडे मागणी


अंबरनाथ नगरपालिकेतील २० नगरसेवकांचा शिंदे गटाला पाठिंबा


शिवसेना खासदारांची मातोश्रीवरील बैठक संपली


मातोश्रीवर शिवसेनेच्या १८ पैकी ९ खासदार उपस्थित

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत खासदारांची बैठक


सेव्ह आरे आंदोलनात आदित्य ठाकरेंचा समावेश


सीबीआयने अनिल देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळला


खंडपीठ नेमण्यासाठी वेळ लागणार

विधानसभा अध्यक्षांना सुप्रिम कोर्टाचे आदेश

सुप्रीम कोर्टाने तातडीने कारवाई नाकारली

शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरू

विधानसभा अध्यक्षांनी तुर्तास कोणताही निर्णय घेऊ नये – सुप्रिम कोर्ट


शिंदे-भाजपा सरकार बेकायदेशीर – संजय राऊत


शिवसेना खासदारांची आज उद्धव ठाकरेंसोबत बैठक