Live Update : फडणवीसांकडून राज्यपालांकडे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी

corona update maharashtra political crisis cm eknath shinde shivsena atal bihar vajpayee death aniversary

फडणवीसांकडून राज्यपालांकडे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी


देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल


मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची बैठक संपन्न


दगाफटका केल्यानंतरही मुख्यमंत्र्यांकडून बंडखोरांना परत येण्याचं आवाहन – आदित्य ठाकरे


औरंगाबादचं नामांतर करावं अशी मागणी – अनिल परब


राज्यात लवकरच पोलीस भरती, गृहमंत्र्यांची माहिती


शिवसेना आमदारांची संध्याकाळी ७ वाजता बैठक


आपल्याला करेक्ट कार्यक्रम करायचा आहे – खासदार संजय राऊत


देवेंद्र फडणवीस जे.पी.नड्डा यांच्या निवासस्थानी दाखल


जे राष्ट्रवादीला दोष देतायत ते राष्ट्रवादीत होते – सुप्रिया सुळे


संध्याकाळी पाच वाजता कॅबिनेटची बैठक, सरकार बरखास्तीवर चर्चा होण्याची शक्यता


उद्या अमवास्या संपल्यानंतर बच्चू कडू अविश्वास प्रस्ताव सादर करणार


संजय राऊत यांना ईडीकडून दिलासा, १४ दिवसांनी हजर राहण्याचे आदेश


मिनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी


फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं हे राजकीय आकलन- सुधीर मुनगंटीवार


आज अडीच वाजता मंत्रिमंडळाची बैठक


कुर्ला दुर्घटनेतील मृतांना पाच लाखांची नुकसान भरपाई मिळणार


महाराष्ट्रात बंडखोरांचं काही काम नाही- संजय राऊत


२० हून अधिक बंडखोर आमदार शिवसेनेच्या संपर्कात, अनिल देसाईंचा दावा


राज्यपालांचं मुख्य सचिवांना पत्र, सरकारच्या निर्णयांची माहिती मागवली


कुर्ल्यात चार मजली दोन इमारत कोसळली, एकाचा मृत्यू


मुंबईत पावसाळ्यात इमारत दुर्घटनेच्या अनेक घटना घडतात. मात्र, पाऊस नसतानाही सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास कुर्ल्यातील नाईक नगर येथे चार मजली इमारत कोसळली. दुर्घटनेत २०-२५ जण डिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर येत आहे.