घरमहाराष्ट्रमध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांचा धावण्याच्या कालावधीचा विस्तार

मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांचा धावण्याच्या कालावधीचा विस्तार

Subscribe

मध्य रेल्वेच्या सुधारित संरचनेसह विशेष गाड्यांचा धावण्याच्या कालावधीचा विस्तार

सुधारित संरचनेसह विशेष गाड्यांच्या धावण्याच्या कालावधीचा विस्तार

१) लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया साप्ताहिक विशेष
02811 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनसहून रविवार ४ एप्रिल २०२१ पासून २७ जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आले
02812 विशेष हटिया येथून शुक्रवार २ एप्रिल २०२१ पासून २५ जून२०२१ पर्यंत वाढविण्यात आले
संरचनाः दोन वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, सहा वातानुकुलीत तृतीय श्रेणी, ७ शयनयान आणि ४ द्वितीय श्रेणी आसन, एक पेंट्री कार.

२) पुणे-संत्रागाची साप्ताहिक विशेष
02818 विशेष पुण्याहून सोमवार ०५ एप्रिल २०२१ पासून २८ जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आले
02817 विशेष संत्रागाची येथून शनिवार ०३ एप्रिल २०२१ पासून २६ जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आले
संरचनाः चार वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, सहा वातानुकुलीत तृतीय श्रेणी, १० शयनयान.

- Advertisement -

३) पुणे-गोरखपूर साप्ताहिक विशेष
01115 विशेष पुण्याहून गुरुवार ०१ एप्रिल २०२१ पासून ०१ जुलै २०२१ पर्यंत वाढविण्यात आले
01116 विशेष गोरखपूर येथून शनिवार ०३ एप्रिल २०२१ पासून ०३ जुलै २०२१ पर्यंत वाढविण्यात आले

४) पुणे-मांडुआडीह साप्ताहिक विशेष
02135 विशेष पुण्याहून सोमवार ०५ एप्रिल २०२१ पासून २८ जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आले
02136 विशेष मांडुआडीह येथून बुधवार ०७ एप्रिल २०२१ पासून ३० जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आले

- Advertisement -

01115/01116 आणि 02135/02136 ची संरचना: एक वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, चार वातानुकुलीत तृतीय श्रेणी, ११ शयनयान आणि ६ द्वितीय श्रेणी आसन
वरील गाड्यांची वेळ व थांबे ह्यात कोणताही बदल राहणार नाही.

विशेष गाड्यांच्या धावण्याच्या कालावधीचा विस्तार

१) लोकमान्य टिळक टर्मिनस-लखनऊ त्रि-साप्ताहिक विशेष
02107 विशेष (लोकमान्य टिळक टर्मिनसहून सोमवार,बुधवार,शनिवार) ०३ एप्रिल २०२१ पासून ३० जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आले
02108 विशेष (लखनऊ येथून गुरूवार,रविवार, मंगळवार) ०४ एप्रिल २०२१ पासून ०१ जुलै २०२१ पर्यंत वाढविण्यात आले

२) लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर द्वि-साप्ताहिक विशेष
02165 विशेष (लोकमान्य टिळक टर्मिनसहून गुरुवार, सोमवार) ०१ एप्रिल २०२१ पासून २८ जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आले
02166 विशेष (गोरखपूर येथून शुक्रवार,मंगळवार) ०२ एप्रिल २०२१ पासून २९ जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आले

३) लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर साप्ताहिक विशेष
01079 विशेष (लोकमान्य टिळक टर्मिनसहून गुरुवार) ०१ एप्रिल २०२१ पासून ०१ जुलै २०२१ पर्यंत वाढविण्यात आले
01080 विशेष (गोरखपूर येथून शनिवार) ०३ एप्रिल २०२१ पासून ०३ जुलै २०२१ पर्यंत वाढविण्यात आले

४) लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा द्वि-साप्ताहिक विशेष
02101 विशेष (लोकमान्य टिळक टर्मिनसहून शुक्रवार,मंगळवार) ०२ एप्रिल २०२१ पासून २९ जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आले
02102 विशेष (हावडा येथून रविवार, गुरुवार) ०४ एप्रिल २०२१ पासून ०१ जुलै २०२१ पर्यंत वाढविण्यात आले

५) लोकमान्य टिळक टर्मिनस-भुवनेश्वर द्वि-साप्ताहिक विशेष
02879 विशेष (लोकमान्य टिळक टर्मिनसहून बुधवार,शनिवार) ०३ एप्रिल २०२१ पासून ३० जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आले
02880 विशेष (भुवनेश्वर येथून सोमवार, गुरुवार) ०१ एप्रिल २०२१ पासून २८ जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आले

६) लोकमान्य टिळक टर्मिनस-पुरी साप्ताहिक विशेष
02865 विशेष (लोकमान्य टिळक टर्मिनसहून गुरुवार) ०८ एप्रिल २०२१ पासून ०१ जुलै २०२१ पर्यंत वाढविण्यात आले
02866 विशेष (पुरी येथून मंगळ) दिनांक ०६ एप्रिल २०२१ पासून २९ जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आले

७) लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम साप्ताहिक विशेष
02858 विशेष (लोकमान्य टिळक टर्मिनसहून मंगळवार) ०६ एप्रिल २०२१ पासून २९ जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आले
02857 विशेष (विशाखापट्टणम येथून रविवार) ०४ एप्रिल २०२१ पासून २७ जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आले

८) पुणे-दरभंगा साप्ताहिक विशेष
01033 विशेष (पुणेहून बुधवार) ०७ एप्रिल २०२१ पासून ३० जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आले
01034 विशेष (दरभंगा येथून शुक्रवार) ०९ एप्रिल २०२१ पासून ०२ जुलै २०२१ पर्यंत वाढविण्यात आले

९) पुणे-लखनऊ साप्ताहिक विशेष
01407 विशेष (पुण्याहून मंगळवार) दिनांक ०६.०४.२०२१ पासून २९.०६.२०२१ पर्यंत वाढविण्यात आले
01408 विशेष (लखनौ येथून गुरुवार) दिनांक ०८.०४.२०२१ पासून ०१.०७.२०२१ पर्यंत वाढविण्यात आले

१०) पुणे-गोरखपूर द्वि-साप्ताहिक विशेष
02031 विशेष (पुणेहून मंगळवार, शनिवार) ०३ एप्रिल २०२१ पासून २९ जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आले
02032 विशेष (गोरखपूर येथून सोमवार, गुरुवार) ०५ एप्रिल २०२१ पासून ०१ जुलै २०२१ पर्यंत वाढविण्यात आले
विस्तारित

वरील गाड्यांची संरचना, वेळ व थांबे ह्यात कोणताही बदल राहणार नाही.

आरक्षण: विशेष शुल्कसह लोकमान्य टिळक टर्मिनस व पुणे येथून सुटणार्‍या पूर्णपणे राखीव असलेल्या विशेष गाड्यांच्या विस्तारित सेवांचे बुकिंग १८ मार्च २०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. उपरोक्त विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या सविस्तर वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

 

इंदूर – मुंबई सेंट्रल (द्वि-साप्ताहिक) दुरांटो एक्स्प्रेस १७ मार्च २०२१ पासून सुरू होणार रेल्वे क्रमांक ०९२२७/०९२२८ बुकिंग

ट्रेन क्रमांक ०९२२७ मुंबई सेंट्रल – इंदूर द दुप्पट साप्ताहिक दुरांतो सुपरफास्ट विशेष ट्रेन १८ मार्च, २०२१ रोजी दर गुरुवार व शनिवारी २३.०० वाजता मुंबई सेंट्रल येथून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी १०.२० वाजता इंदूरला पोहोचेल. त्याचप्रमाणे इंदूर – मुंबई सेंट्रल दुरंतो सुपरफास्ट स्पेशलची गाडी १९ मार्च २०२१ पासून दर शुक्रवारी आणि रविवारी २१.०० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी०८.२० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. वरील ट्रेन केवळ वडोदरा, रतलाम आणि उज्जैन स्थानकांवर दोन्ही दिशेने थांबेल. १५ मार्च २०२१ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रसिद्धीपत्रकात ही गाडी सूरत आणि गोध्रा स्थानकांवर थांबणार नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ट्रेन क्रमांक ०९२२७/०९२२८ चे बुकिंग १७ मार्च २०२१ पासून नियुक्त पीआरएस काउंटर आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर प्रारंभ होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -