घरमहाराष्ट्रसुप्रसिद्ध कवी अनिल कांबळे यांचे निधन

सुप्रसिद्ध कवी अनिल कांबळे यांचे निधन

Subscribe

ज्येष्ठ कवी अनिल कांबळे यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आरती आणि दोन मुली आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज सायंकाळी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. अनिल कांबळे यांची ‘त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी’ ही गझल प्रचंड गाजली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -