प्रभादेवी परिसरातील बेस्ट सब स्टेशनमध्ये आग

बेस्ट सब स्टेशनमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या दाखल झाल्या आहेत. आग भीषण असल्याने भीतीचे वातावरण संबंधीत परिसरात निर्माण झाले आहे.

laxity in fire protection systems; 10 FIR against nursing home

दक्षिण मुंबईतील बेस्ट सब स्टेशनमध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास ही आगली असून आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस शर्तीचे प्रयत्न करत आहेत. (Fire in Best Sub Station in Prabhadevi area of south mumbai)

बेस्ट सब स्टेशनमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या दाखल झाल्या आहेत. आग भीषण असल्याने भीतीचे वातावरण संबंधीत परिसरात निर्माण झाले आहे. मात्र, सध्यस्थिती अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

प्रभादेवी परिसरातील या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याशिवाय, जीवितहानीची माहिती मिळालेली नाही. मात्र, आग भीषण असून अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्याने भातीचे वातावरण संबंधीत परिसरात निर्माण झाले आहे.


हेही वाचा – पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर; ‘हे’ ठरले यंदाचे मानकरी