घरमहाराष्ट्रपुण्यात गोडाऊनला भीषण आग

पुण्यात गोडाऊनला भीषण आग

Subscribe

पुण्यातील येवलेवाडी भागात आज सकाळी एका गोडाऊनला भीषण आग लागली आहे.

पुण्यातील येवलेवाडी भागात आज, शुक्रवारी सकाळी एका गोडाऊनला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सकाळी सव्वासातच्या सुमारास ही घटना घडली. सुरुवातीला ट्रकने पेट घेतला आणि त्यानंतर गोडाऊनला आग लागली. या गोडाऊनमध्ये तेल आणि खाद्यपदार्थ ठेवण्यात आले आहेत.

सविस्तर माहिती लवकरच…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -