1 of 9

उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज शाळेची पहिली घंटा वाजली. आजपासून राज्यातील सगळ्या एसएससी बोर्डाच्या शाळा सुरु झाल्या आहेत.

बुधवार १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे.

पालकांनीही आपल्या मुलांना आनंदाने शाळेत सोडले. तसेच, शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन दिले.

शाळेत जाताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला.

आई-बाबा शाळेत सोडून गेल्याने अनेक मुलांच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

शाळेच्या पहिल्या दिवशी पालकांना मुलांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.

बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती.