Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम पुण्यात १३ वर्षीय मुलीचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार

पुण्यात १३ वर्षीय मुलीचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार

पोलिसांनी आठ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Related Story

- Advertisement -

सांस्कृतिक राजधानी म्हणुन ओळख असलेल्या पुण्यातुन मनसून्न करणारी खळबळजणक घटना समसमोर आली आहे .१३ वषवर्षीय मुलीचं अपहरण करुन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याचि घटना घडली आहे. या प्रकरनी पोलिसांनी आठ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पीडितेने याबाबत पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन सदर घटना ही ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीदरम्यान घडल्याची माहिती पीडितेने पोलिसांना दिली आहे. घटनेचं गांभीर्य पोलिसांनी लक्षात घेऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे तातडीने तपास करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. पुण्याच्या रेल्वे स्थानक परिसरातून पीडितेचे अपहरण करुन रेल्वेतील दोन कर्मचारी आणि तेथील काही रिक्षाचालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या संतापजनक प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली.

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -