घरदेश-विदेशखुशखबर! सणसुदीच्या दिवशी सोने-चांदीच्या दरात किंचित घट; वाचा आज किती आहे दर ?

खुशखबर! सणसुदीच्या दिवशी सोने-चांदीच्या दरात किंचित घट; वाचा आज किती आहे दर ?

Subscribe

मुंबई : देशात सणसुदीला सोने-चांदी खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते. यंदा सोने-चांदी खरेदीच्या किमतीत किंचित घट पाहायला मिळते. यामुळे दिवाळी निमित्ताने सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. आज सोन्याचे दर प्रति तोळा 60,590 रुपये आहे.

दिल्लीतमध्ये आज सोन्याचा दर प्रति 10,740 रुपये आहे. मुंबईमध्ये आज प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 60,590 रुपये आहे. तर मुंबईत रविवारी (12 नोव्हेंबर) सोन्याचे दर 60,600 रुपये होते. चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10ग्रॅम भाव 61,080 रुपये आहे. आज एक किलो चांदीचा दर 73,000 रुपये आहे. तसेच शनिवारी (11 नोव्हेंबर) एक किलो चांदीचा दर 73,000 रुपये होते.

- Advertisement -

हेही वाचा – शिंदे यांच्या टोळीचा ‘डीएनए’ही समोर आला, कीर्तिकर-कदम वादावर ठाकरे गटाचा टोला

राज्यातील ‘या’ शहरात ऐवढा आहे सोन्याचा भाव

पुणे – 10 ग्रॅम सोने 60,600 रुपये 490 रुपयांनी स्वस्त
नाशिक – 10 ग्रॅम सोने 60, 630 रुपये 510 रुपयांनी स्वस्त
नागपूर – 10 ग्रॅम सोने 60, 600 रुपये 490 रुपयांची स्वस्त
कोल्हापूर – 10 ग्रॅम सोने 60,600 रुपये 490 रुपयांनी स्वस्त

- Advertisement -

हेही वाचा – “एकनाथ शिंदेंची अंतर्वस्त्र पाहिली तर…”, संजय राऊतांची बोचरी टीका

देशातील ‘या’ शहरात असे आहेत सोन्याचे दर

दिल्ली – 10 ग्रॅम 60,740 रुपये 10 रुपयांनी सोने स्वस्त
मुंबई – 10 ग्रॅम 60,590 रुपये 10 रुपयांनी सोने स्वस्त
कोलकाता – 10 ग्रॅम 60,660 रुपये 460 रुपयांनी सोने स्वस्त
चेन्नई – 10 ग्रॅम 61,080 रुपये 10 रुपयांनी सोने स्वस्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -