घरताज्या घडामोडीLive Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबरला नागपूर दौऱ्यावर 

Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबरला नागपूर दौऱ्यावर 

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबरला नागपूर दौऱ्यावर


17 डिसेंबरला महाविकास आघाडीचा मुंबईत मोर्चा, जिजामाता नगर ते आझाद मैदानापर्यंत विराट मोर्चा

- Advertisement -

गुजरात निवडणुकीत भाजपची बहुमताकडे वाटचाल; विविध एक्झिट पोलमधून खुलासा


शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं परत आणणार; सुधीर मुनगंटीवारांची घोषणा

- Advertisement -

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे रवाना

उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात मविआच्या बैठकीला उपस्थित राहणार

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मविआची बैठक

भाई जगताप यांची माहिती


वैभव नाईक यांची 9 डिसेंबरला पुन्हा चौकशी


अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक


भाजपाच्या मुख्यालयात दोन दिवस राष्ट्रीय अधिकारी बैठक

पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक मोठे नेते या बैठकीत सहभागी


पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक मोठे नेते सामील झाले

ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची बैठक

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि नेते मिलिंद नार्वेकर उपस्थित


मंत्री उदय सामंत यांच्यासमोर जत तालुक्यातील ग्रामस्थ आक्रमक


4 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिकोत्सव


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांनीही बजावला मतदानाचा हक्क


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली


देशाचे गृहमंत्री अमित शाहा मतदानाचा हक्क बजावला

गुजरातमध्ये ९ वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील ४.७५ टक्के मतदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदाना हक्क बजावला

पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात

देशाचे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज आज मतदानाचा हक्क बजावणार

सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे

दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर हे मतदान होणार असून, 14 जिल्ह्यांतील 93 जागांवर मतदान होणार आहे

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान

93 जागांवर आठशेच्यावर उमेदवार रिंगणात

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -