Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Update - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पत्रकार परिषद घेणार

Live Update – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पत्रकार परिषद घेणार

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पत्रकार परिषद घेणार

मुखमंत्र्यांची अमित शाहांसोबत अर्ध्या तासांपासून चर्चा


- Advertisement -

महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल

मोदींच्या सदिच्छा भेटीसाठी दिल्लीला आलो – एकनाथ शिंदे

- Advertisement -

न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास – एकनाथ शिंदे


अमरनाथ दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू


मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत दाखल

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे २ दिवसीय दिल्ली दौऱ्यावर


राज्यातील ९२ नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर

१८ ऑगस्टला मतदान होणार


महावितरणकडून वीज आकारात वाढ


सेनेत असताना अनेकदा अटक झाली – छगन भुजबळ


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापुरातील अंबाबाईचं दर्शन घेणार


जयंत चौधरी, मुकुल आणि निर्मला सीतारामण यांच्यासह २७ जणांचा राज्यसभेत शपथविधि


माशांच्या डोळ्यातले अश्रू दिसत नाही – उद्धव ठाकरे

धनुष्यबाण शिवसेनेकडून कोणीही हिरावून घेणार नाही

सर्व आमदार सोडून गेले तर शिवसेना संपणार नाही

घटनातज्ज्ञांनी सांगितल्यानुसार धनुष्यबाण कोणीही घेऊन जाऊ शकत नाहीत

सत्यमेव जयते हे वाक्य आजही आहे, न्यायदेवतेविश्वास आहे, येत्या १२ तारखेला निकाल लागेल

एवढे दिवस गप्प होते आता बोलायला लागले आहेत

तुम्ही सुरतेला दाखवून बोलण्यापेक्षा सुरत दाखवून बोलला असतात तर पर्यटनाची गरज नव्हती

परत एकदा विधानसभेच्या निवडणुका घ्या

जे सन्मानाने झाले असते ते घातपात करून का केलं

ज्यांनी आमचा अपमान केला त्यांच्यासोबत मिठ्या मारून तुम्हाला आनंद होत असेल तर तुम्हाला तुमचा आनंद लखलाभ


मध्य रेल्वे उशिराने, शहाड स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड

मुंबईकडे जाणारी वाहतूक खोळंबली


राहुल शेवाळेंपाठोपाठ राजेंद्र गावित यांचं उद्धव ठाकरेंना पत्र, राष्ट्रपतीपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी


दुपारी १ वाजल्यापासून पुढील २४ तास मुंबईत रेड अलर्ट

गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान खात्याकडून आवाहन


कल्याणमधील 40 आजी माजी नगरसेवकही शिंदे गटात सामिल होणार


शिंदे-भाजप गटाला उद्धव ठाकरेंनी आशीर्वाद द्यावा- शंभूराज देसाई


जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार


पेट्रोल-डिझेलचे भाव जैसे थे


मुंबईत पावसाची संततधार, पुढचे पाच दिवस ऑरेंज अलर्ट


 

- Advertisment -